सतर्क नागरिकांनी तत्काळ प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणल्याने आज लागलेल्या आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यात आली. ...
151 वेळा रक्तदान करण्याचा निर्धार भोपी यांनी केला आहे. मंडप डेकोरेटर्स चा व्यवसाय करणारे भोपी हे शेतकरी आहेत.शेतीत काम करण्याचा त्यांचा छंद आहे. ...
कळंबोली पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. भूषण यशवंत कदम (29) असे या खासगी एजंटचे नाव आहे. ...
Panvel: पनवेल उरण मधील प्रसिद्ध हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांची पुत्र तसेच सिझन क्रिकेट मधील खेळाडू सिद्धार्थ संजीवन म्हात्रे याची मनाच्या विजय हजारे स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ...
मुंबई ऊर्जा प्रकल्प प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटम्याची शक्यता आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाबाबत वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याची सुचना या प्रकल्पाबाबत निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला केले. ...
चिंध्रन ,वलप,कानपोली,हेदुटणे पाठोपाठ टेंभोडे ग्रामस्थ आक्रमक ...
सिडकोने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा असेही मनेश पाटील यांनी सांगितले. ...