लाईव्ह न्यूज :

default-image

उद्धव गोडसे

कोल्हापुरातील शाहूपुरीत कृषी सेवा केंद्राला आग, वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शाहूपुरीत कृषी सेवा केंद्राला आग, वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला

अग्निशामक दलाचे दोन बंब आणि एका मदत पथकाने घटनास्थळी पोहोचून १५ ते २० मिनिटात आग विझवली ...

राजाराम कारखान्याच्या एमडी, सचिवांविरोधात पोलिसात तक्रार, निवडणुकीचा वाद पोलिस ठाण्यात - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजाराम कारखान्याच्या एमडी, सचिवांविरोधात पोलिसात तक्रार, निवडणुकीचा वाद पोलिस ठाण्यात

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील अर्ज छाननीचा वाद बुधवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचला. ...

जोतिबा यात्रेत दोन घटनात दोघांचा मृत्यू, दोघे जखमी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबा यात्रेत दोन घटनात दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

मृत कडेगाव, मुंबईचे; जखमी सांगली जिल्ह्यातील ...

गोविंद पानसरेंच्या अंगावर जखमा आढळल्या, पंचांची न्यायालयात साक्ष; सुनावणीत नेमकं काय झालं..जाणून घ्या - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरेंच्या अंगावर जखमा आढळल्या, पंचांची न्यायालयात साक्ष; सुनावणीत नेमकं काय झालं..जाणून घ्या

समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे यांच्यासह दहा संशयित आरोपी सुनावणीसाठी हजर होते. ...

Kolhapur: अहमदनगरच्या भाविकाचा अंबाबाई मंदिरात मृत्यू, दर्शन रांगेतच आला हृदयविकाराचा झटका - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अहमदनगरच्या भाविकाचा अंबाबाई मंदिरात मृत्यू, दर्शन रांगेतच आला हृदयविकाराचा झटका

मित्रांसह पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण भारताच्या सहलीवर गेले होते. दक्षिण भारत फिरून ते आज, सकाळी कोल्हापुरात पोहोचले ...

पन्हाळ्यात तटबंदीवरून पडलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू, मराठी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडली होती दुर्घटना  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यात तटबंदीवरून पडलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू, मराठी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडली होती दुर्घटना 

उपचार खर्चाच्या वादातून दिवसभर मृतदेह रुग्णालयातच पडून ...

Kolhapur News: मधमाशी चावल्याने रंगकाम कामगाराचा मृत्यू - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: मधमाशी चावल्याने रंगकाम कामगाराचा मृत्यू

धडधाकट असलेल्या कांबळे यांचा मृत्यू झाल्याने हळहळ आणि आश्चर्य व्यक्त होत आहे ...

Kolhapur Crime: पाच मिनिटांत दुचाकीच्या डिकीतील ७० हजार लंपास - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पाच मिनिटांत दुचाकीच्या डिकीतील ७० हजार लंपास

बँकेत धनादेश भरण्यासाठी गेला, तोपर्यंत चोरट्यांनी रक्कम लंपास केली ...