लाईव्ह न्यूज :

default-image

उद्धव गोडसे

इर्टिगाची डोजरला धडक, दोन ठार, पाच गंभीर; पुणे-बेंगळुरू महामार्गावर घुणकी पुलाजवळ अपघात - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इर्टिगाची डोजरला धडक, दोन ठार, पाच गंभीर; पुणे-बेंगळुरू महामार्गावर घुणकी पुलाजवळ अपघात

मुंबईहून गावाकडे परत येणा-या भरधाव इर्टिगा कारची रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डोजरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात. ...

पन्हाळ्यात समाजकंटकांनी तोडलेली मजार सर्वधर्मीयांनी पुन्हा बांधली - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यात समाजकंटकांनी तोडलेली मजार सर्वधर्मीयांनी पुन्हा बांधली

पन्हाळ्यातील इतिहासाची साक्ष असलेल्या तानपीर मजारीची तोडफोड करण्याचे कृत्य काही समाज कंटकांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर केले. ...

धक्कादायक! हळदीच्या कार्यक्रमात विजेचा धक्का लागून तरुण ठार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक! हळदीच्या कार्यक्रमात विजेचा धक्का लागून तरुण ठार

निगवे दुमालातील दुर्घटना, मृत जोतिबा कांबळे कोल्हापुरातील. ...

महेंद्र पंडित कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक, गृह विभागाचे आदेश - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महेंद्र पंडित कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक, गृह विभागाचे आदेश

बलकवडेंची पुण्याला राज्य राखीव पोलिस बलकडे बदली ...

शहर डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपूरला बदली, सांगलीचे टिके कोल्हापूरला - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहर डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपूरला बदली, सांगलीचे टिके कोल्हापूरला

राज्यातील ३०९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या. ...

गोकुळ शिरगावजवळ साडेबारा लाखांचा मद्यसाठा जप्त - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळ शिरगावजवळ साडेबारा लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिकमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणारा गोवा बनावटीच्या मद्याचा ट्रक पकडून त्यातील साडेबारा लाखांचे मद्य जप्त करण्यात आले. ...

बंगल्यात धाडशी चोरी, २० तोळ्यांच्या दागिन्यांसह मोपेड लंपास; चोरट्यांचा घरात तीन तास वावर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बंगल्यात धाडशी चोरी, २० तोळ्यांच्या दागिन्यांसह मोपेड लंपास; चोरट्यांचा घरात तीन तास वावर

बेडरुममध्ये कुटुंब झोपलेले असताना हॉलच्या खिडकीचे ग्रील वाकवून चोरटे आत शिरले. ...

करणीच्या संशयातून एकाचा खून, महिला गंभीर जखमी, हल्लेखोर स्वत:हून पोलिस ठाण्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करणीच्या संशयातून एकाचा खून, महिला गंभीर जखमी, हल्लेखोर स्वत:हून पोलिस ठाण्यात

टेंबलाईनाका उड्डाणपूल चौकातील प्रकार, घटनेने खळबळ ...