लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
Exclusive : ऋत्विक केंद्रे करणार दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : ऋत्विक केंद्रे करणार दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ऋत्विक दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.  ...

Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3'

आता 'बॉईज 2' चित्रपटानंतर 'बॉईज 3' बनणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे ...

Exclusive : स्वप्नील जोशीचा लाडका लेक या माध्यमातून करणार सिनेइंडस्ट्रीत पदार्पण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : स्वप्नील जोशीचा लाडका लेक या माध्यमातून करणार सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

आता ज्युनियर स्वप्नील म्हणजेच त्याचा छोटा मुलगा राघव स्वप्नीलच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करतो आहे. ...

'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्री'मध्ये साधलाय हॉरर व कॉमेडीचा छान समतोल : राजकुमार राव

'सिटीलाईट', 'ट्रॅप्ड', 'क्वीन', 'न्यूटन', 'शादी में जरूर आना', 'ओमेर्टा' व 'फन्ने खान' या सिनेमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारा अभिनेता राजकुमार राव आगामी 'स्त्री' चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...

यश-अपयश कुणाच्याही हातात नसते - श्रद्धा कपूर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यश-अपयश कुणाच्याही हातात नसते - श्रद्धा कपूर

श्रद्धाचे 'आशिकी २', 'बागी', 'ओके जानू' व 'हाफ गर्लफ्रेंड' हे चित्रपट प्रेक्षकांना खूप भावले. ...

Exclusive : अभिनेता अनिकेत विश्वासरावचा ह्या अभिनेत्रीसोबत पार पडला साखरपुडा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : अभिनेता अनिकेत विश्वासरावचा ह्या अभिनेत्रीसोबत पार पडला साखरपुडा

'लाल इश्क' सिनेमात झळकलेली अभिनेत्री स्नेहा चव्हाणचा अनिकेत सोबत साखरपुडा मोठ्या दिमाखात पार पडला. ...