lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

तेजल गावडे

Jabariya Jodi Movie Review : भरकटलेला 'जबरिया जोडी' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jabariya Jodi Movie Review : भरकटलेला 'जबरिया जोडी'

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'हसी तो फसी'नंतर 'जबरिया जोडी' या चित्रपटातून पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ...

Bala Movie Review : स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा 'बाला' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bala Movie Review : स्वतःवर प्रेम करायला शिकवणारा 'बाला'

अकाली टक्कल पडण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या तरुणांची व्यथा 'बाला' चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ...

Panga Movie Review: भरारीसाठी पंखांना पुन्हा बळ देणारा 'पंगा' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panga Movie Review: भरारीसाठी पंखांना पुन्हा बळ देणारा 'पंगा'

स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, फक्त आव्हानांशी पंगा घेण्याची आवश्यकता असते, असंच काहीसं 'पंगा' चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. ...

Gali Guleiyan Movie Review: वेगळ्या धाटणीचा सिनेमा 'गली गुलियां' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gali Guleiyan Movie Review: वेगळ्या धाटणीचा सिनेमा 'गली गुलियां'

'गली गुलियां' या चित्रपटात मनोज वाजपेयी, रणवीर शौरी, नीरज काबी, शहाना गोस्वामी व ओम सिंग हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ...

Krutant Marathi Movie Review : वळणावरील निरस गूढ कथा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Krutant Marathi Movie Review : वळणावरील निरस गूढ कथा

'कृतांत' चित्रपटात संदिप कुलकणी, सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ...

Luckee Marathi Movie Review : कथानकात फसलेला 'लकी' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Luckee Marathi Movie Review : कथानकात फसलेला 'लकी'

दिग्दर्शक संजय जाधवने देखील प्रेम व मैत्रीवर आधारीत सिनेमाची मेजवानी रसिकांना दिली आहे. मात्र यावेळेस त्याने प्रेम व मैत्रीच्या पलिकडे जाऊन बदला व वासना या गोष्टी अधोरेखित करण्याचे धाडस 'लकी' चित्रपटातून केले आहे. ...

Dhappa Marathi Movie Review : एकात्मतेचा हलका फुलका 'धप्पा' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhappa Marathi Movie Review : एकात्मतेचा हलका फुलका 'धप्पा'

निपुण धर्माधिकारीचा 'धप्पा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ...

EXCLUSIVE : 'मराठी सिनेमा मागासलेला कधीच नव्हता'; सुबोध भावेनं मांडलं आपलं मत, म्हणाला - 'प्रत्येकाने...' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :EXCLUSIVE : 'मराठी सिनेमा मागासलेला कधीच नव्हता'; सुबोध भावेनं मांडलं आपलं मत, म्हणाला - 'प्रत्येकाने...'

Subodh Bhave : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे' या अत्यंत गाजलेल्या शोच्या दुसऱ्या सीझनसह बिग एफएमवर पुन्हा हजर झाला आहे. ...