लाईव्ह न्यूज :

author-image

तेजल गावडे.

तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.
Read more
Kaamyaab Movie Review : चरित्र कलाकारांचा 'वंचित' प्रवास - Marathi News | | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :Kaamyaab Movie Review : चरित्र कलाकारांचा 'वंचित' प्रवास

- तेजल गावडे चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर पहिले येतात ते नायक आणि नायिका. पण, नायक किंवा नायिकाचा मित्र असो ... ...

'छत्रपती शिवाजी महाराजां'वर सिनेमा बनविताना रितेश देशमुखसमोर आहे हे चॅलेंज, त्यानेच केला हा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छत्रपती शिवाजी महाराजां'वर सिनेमा बनविताना रितेश देशमुखसमोर आहे हे चॅलेंज, त्यानेच केला हा खुलासा

रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. ...

Exclusive! जेनेलियाच्या कमबॅकवर नवरा रितेश देशमुखने दिले हे उत्तर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive! जेनेलियाच्या कमबॅकवर नवरा रितेश देशमुखने दिले हे उत्तर

लोकमतशी बोलताना रितेश देशमुखने जेनेलियाच्या कमबॅकबद्दल सांगितलं. ...

हिना खान म्हणते, ही भूमिका ठरली माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खान म्हणते, ही भूमिका ठरली माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट

अभिनेत्री हिना खानची नुकतीच हंगामा प्लेवर 'डॅमेज्ड २' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याशिवाय ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...

'गुड न्यूज' चित्रपट बनविताना दिग्दर्शक राज मेहता यांच्यासमोर होते हे चॅलेंज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड न्यूज' चित्रपट बनविताना दिग्दर्शक राज मेहता यांच्यासमोर होते हे चॅलेंज

अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट गुड न्यूजमधून राज मेहता यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. ...

कियारा अडवाणी म्हणते, 'गुड न्यूज'नं दिलं खूप काही..., वाचा सविस्तर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा अडवाणी म्हणते, 'गुड न्यूज'नं दिलं खूप काही..., वाचा सविस्तर

'गुड न्यूज' चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला करायचंय मराठी सिनेइंडस्ट्रीत काम, वाचा सविस्तर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्याला करायचंय मराठी सिनेइंडस्ट्रीत काम, वाचा सविस्तर

'उडता पंजाब', 'सूरमा' यांसारख्या हिंदी चित्रपटात झळकलेला अभिनेता व गायक दिलजीत दोसांझ लवकरच 'गुड न्यूज' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

मनोज जोशींची डिजिटल माध्यमात एन्ट्री, म्हणाले - डिजिटल माध्यमालाही हवेत निर्बंध - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज जोशींची डिजिटल माध्यमात एन्ट्री, म्हणाले - डिजिटल माध्यमालाही हवेत निर्बंध

अभिनेते मनोज जोशी यांची 'फादर्स व्हॉल्यूम २' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...