तेजल गावडे ह्या Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेंट या पदावर काम करत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून त्या पत्रकारितेत असून डिजिटल मीडियात ६ वर्षं काम करत आहेत. ४ वर्षं प्रिंट मीडियामध्ये एण्टरटेन्मेंट रिपोर्टर म्हणून काम केले. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आउटपुट डेस्कला काम केले आहे. 'लोकमत फिल्मी'साठी त्या बॉलिवूड, मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, वेबसीरिज आणि मनोरंजन विश्वातील घडामोडींबाबत लेखन करतात. तसेच मराठी सिनेइंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या मुलाखतीही त्या घेतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. लोकमत आधी त्यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी आणि सकाळ समूहात काम केले आहे.Read more
Prajakta Ghag: 'गुलाबी साडी' हे गाणे संजू राठोड आणि प्राजक्ता घागवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून प्राजक्ता घाग घराघरात पोहचली. अभिनेत्रीने नुकतेच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे ...
Aamir Khan's New Girlfriend: आमिर खानने त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी पत्रकारांसोबत बर्थडे सेलिब्रेशन केले आणि शेवटी त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला भेटवले. तसेच त्यांच्याबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. ...