सोमवारपासून रशिया दैनंदिन आयुष्य जगायला सुरुवात करेल.. गेला महिनाभर किंबहुना त्या आधीपासूनच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमुळे येथील नागरिक दैनंदिन कामे विसरली होती. ...
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या क्लबमध्ये पोर्तुगालचा तू आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत होतास तेव्हापासून ते अगदी रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील उरुग्वेविरुध्दच्या अखेरच्या लढतीपर्यंत तुला फॉलो करत आलोय... ...
पोर्तुगालच्या दक्षिण-पश्चिम भागात विस्तीर्ण डोंगररांगामध्ये वसलेले मडेरा... डोंगराच्या उतारावर असलेली लहानलहान घरं आणि पायथ्याला स्पर्श करणारा अटलांटिक महासागर... ...
फक्त विश्वचषक न पटकावल्याची खंत लिओनेल मेस्सीच्या आणि त्याच्या पाठिराख्यांना टोचत राहिल. त्यामुळे मेस्सी कदाचित मायदेशात पोहचल्यावर निवृत्तीचा निर्णय घेईल. ...