रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनपूर्वी ( IPL 2021 Mini Auction) संघातील १० खेळाडूंना रिलीज केलं, तर १२ खेळाडूंना कायम राखले. ...
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) गुरुवारी मुंबईत दाखल झाला. मुंबईच्या माटुंगा येथील घरात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे अजिंक्य रहाणे युवा खेळाडूंसह मैदानावर उतरला आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ...
रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरण्यात आले होते... दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला... ...