लाईव्ह न्यूज :

default-image

स्वदेश घाणेकर

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच जेम्स अँडरसनचा भीमपराक्रम; टीम इंडियाला दिला इशारा - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच जेम्स अँडरसनचा भीमपराक्रम; टीम इंडियाला दिला इशारा

World Record : RCBनं संघात कायम राखलं अन् एबी डिव्हिलयर्सनं १०० कोटींचं माप ओलांडलं! - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :World Record : RCBनं संघात कायम राखलं अन् एबी डिव्हिलयर्सनं १०० कोटींचं माप ओलांडलं!

... तर विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडावं; इंग्लंडच्या माजी खेळाडूची मागणी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडावं; इंग्लंडच्या माजी खेळाडूची मागणी

दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढत असतानाही अजिंक्यनं संयमी नेतृत्व कौशल्य दाखवलताना युवा खेळाडूंसह बलाढ्य कांगारूंना पराभवाची चव चाखवली. ...

मोहम्मद सिराजला वडिलांच्या कबरीजवळ पाहून भावुक झाले धर्मेंद्र; त्याचं ट्विट वाचून पाणावतील डोळे! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजला वडिलांच्या कबरीजवळ पाहून भावुक झाले धर्मेंद्र; त्याचं ट्विट वाचून पाणावतील डोळे!

या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा सिराज मायदेशात परताच एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. ...

५ महिने, २ देश अन् ८ शहरं; लेकिला कुशीत घेत अजिंक्य रहाणेनं लिहीला हृदयस्पर्शी मॅसेज! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ महिने, २ देश अन् ८ शहरं; लेकिला कुशीत घेत अजिंक्य रहाणेनं लिहीला हृदयस्पर्शी मॅसेज!

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून मायदेशी परतलेल्या अजिंक्य रहाणेचं मुंबईत दणक्यात स्वागत झाले. ...

हृदयद्रावक Video : अन्नाच्या शोधात आलेल्या हत्तीवर फेकला जळता टायर; मुक्या जीवाचा करुण अंत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक Video : अन्नाच्या शोधात आलेल्या हत्तीवर फेकला जळता टायर; मुक्या जीवाचा करुण अंत

तामिळनाडूत हत्ती आणि माणसं यांच्यातला संघर्ष काही नवा नाही. काही महिन्यांपूर्वी मानवी वस्तीत घुसलेल्या गर्भवती हत्तीणीला ज्वलंत स्फोटक खायला दिल्याच्या प्रकारानं देशाला हादरवून सोडलं होतं. ...

लय भारी; ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या मोहम्मद सिराजनं स्वतःलाच दिलं 'जबरदस्त' गिफ्ट! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लय भारी; ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या मोहम्मद सिराजनं स्वतःलाच दिलं 'जबरदस्त' गिफ्ट!

India vs Australia : ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियानं सिराज, शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दूल ठाकूर आदी युवा खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुन्हा स्वतःकडे ठेवली. ...

राम मंदिर उभारणीसाठी गौतम गंभीरकडून १ कोटींची मदत! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर उभारणीसाठी गौतम गंभीरकडून १ कोटींची मदत!

गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली ...