इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वासाठी होणाऱ्या मिनी-लिलावात अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) च्या नावाचा समावेश झाल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. ...
इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं पहिल्या कसोटीत कौतुकास्पद कामगिरी केली. भारताला चेन्नईत खेळवलेल्या पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभव पत्करावा लागला. ...