लाईव्ह न्यूज :

default-image

सुयोग जोशी

कचऱ्यात हरवली रिंग रुबी डायमंड, सापडताच खाबिया दाम्पत्यात आनंद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचऱ्यात हरवली रिंग रुबी डायमंड, सापडताच खाबिया दाम्पत्यात आनंद

कचऱ्यामध्ये 31 वर्षापूर्वीची प्रवीण खाबिया आणि सपना खाबिया  यांच्या एंगेजमेंटची मौल्यवान रिंग रुबी डायमंड गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ...

मंजुळ स्वरांनी रंगली दिवाळी पाडवा पहाट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंजुळ स्वरांनी रंगली दिवाळी पाडवा पहाट

वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे दिवाळी-पाडवा पहाटचे आयाेजन करण्यात आले होते. ...

लक्ष्मीपूजनाला शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लक्ष्मीपूजनाला शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन 

नाशिकमध्ये ६१ दिवसापासून मराठा समाजाचे साखळी उपोषण ...

मराठा आरक्षण: नाशिक मनपाने तपासल्या सुमारे १ लाख नोंदी, ४६१ कुणबी नोंद संख्या आढळली - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षण: नाशिक मनपाने तपासल्या सुमारे १ लाख नोंदी, ४६१ कुणबी नोंद संख्या आढळली

शाळाप्रवेशाच्या नोंदी तपासणार, ८३६ शिक्षक लागले कामाला ...

‘लक्ष्मण झुला’ ठरणार नाशिककरांचे आकर्षण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लक्ष्मण झुला’ ठरणार नाशिककरांचे आकर्षण

गोदावरी नदीवर ऐतिहासिक रामसेतू पूल हा पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा मोठा दुवा आहे. ...

महाबोधी वृक्षाला फुटली पालवी; दोन उद्यान कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाबोधी वृक्षाला फुटली पालवी; दोन उद्यान कर्मचाऱ्यांची नियुक्ती

महाबोधी वृक्षाला दिवसाआड पाणी दिले जात आहे. ...

अनधिकृत बॅनरबाजीवर मनपाचा हातोडा; १५ ते २० फलकांवर कारवाई - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत बॅनरबाजीवर मनपाचा हातोडा; १५ ते २० फलकांवर कारवाई

शहराच्या मुख्य भागात महापालिकेची परवानगी न घेता लावण्यात येणाऱ्या फलकबाजांना दणका बसला आहे. ...

स्मार्टसिटीचे आढेवेढे, उत्पन्नवाढीसाठी मनपाचे पाऊल पडते पुढे...! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्टसिटीचे आढेवेढे, उत्पन्नवाढीसाठी मनपाचे पाऊल पडते पुढे...!

महानगरपालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याकरिता विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. नुकत्याच साठ जागांवर मोबाईल टॉवर लावले जाणार असून त्यातून पालिकेला वर्षाकाठी पाच ते सहा कोटींचा महसूल मिळ्णार आहे. ...