सिंहस्थासाठी जमिनी दिलेल्या गरजू शेतक-यांना मोबदला देण्यात यावा, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात यावा, त्वरित कर्मचाऱ्यांची भरती करण्यात ... ...
गेल्या अनेक दिवसांपासून दिवास्वप्न ठरलेली निओ मेट्राे सुरू होण्यापूर्वीच आता यार्डात जाणार असून, त्याऐवजी कॉम्पॅक्ट मेट्रो सुरू करण्याबाबत चाचपणी घेण्यात येणार आहे. ...
Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्याची महत्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी राेजी मुंबई येथे होणार असून त्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. ...
तब्बल पाच वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अन यंदा मंत्रिपद लाभलेल्या कोकाटे यांचा शहर-जिल्ह्यातील स्नेहीजनांच्यावतीने एचपीटी महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बाेलत होते. ...