लाईव्ह न्यूज :

default-image

सुयोग जोशी

Nashik: नाशिक महापालिका आठ वर्षांनंतर करणार वृक्ष गणना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिक महापालिका आठ वर्षांनंतर करणार वृक्ष गणना

Nashik: महापालिका तब्बल आठ वर्षांनंतर वृक्ष गणना करणार असून त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर केले आहे. ...

नाशिकमध्ये जुन्या पेंशन योजनेसाठी बाईक रॅली; हजारो कर्मचारी सहभागी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये जुन्या पेंशन योजनेसाठी बाईक रॅली; हजारो कर्मचारी सहभागी

राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी या 'वोट फॉर ओपीएस पेन्शन' संकल्प यात्रेत सहभागी झाले. ...

नाशिक महापालिका डिजिटल माध्यमात सक्रीय; ८७ हजार फॉलोअर्स, तक्रारींचं निवारण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका डिजिटल माध्यमात सक्रीय; ८७ हजार फॉलोअर्स, तक्रारींचं निवारण

महापालिकेच्या सोशल मिडिया टिममध्ये पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. ...

दिवसाला एक कोटीची, कशी होणार उद्दिष्ट्यपूर्ती?; कर संकलन महापालिकेसाठी डोकेदुखी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवसाला एक कोटीची, कशी होणार उद्दिष्ट्यपूर्ती?; कर संकलन महापालिकेसाठी डोकेदुखी

आजमितीला २१० पैकी १७३ कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. गतवेळी हेच प्रमाण १५३ कोटी इतके होते. गतवेळेच्या तुलनेत यंदा सरप्लस असलो तरी मार्च अखेरपर्यंत ३७ कोटी वसूल करावे लागणार आहे ...

Nashik: नाशिक शहराचा वाढता विस्तार, केंद्रासमोर १२५ बसडेपोंचा प्रस्ताव - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिक शहराचा वाढता विस्तार, केंद्रासमोर १२५ बसडेपोंचा प्रस्ताव

- सुयोग जोशी नाशिक - दिवसेंदिवस वाढणाऱ्या शहराचा विस्तार पाहता महापालिकेने केंद्राकडे १२५ बसडेपो बांधण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ... ...

अभिमानास्पद... आबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराला लाभला कुंभनगरीचा हात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभिमानास्पद... आबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराला लाभला कुंभनगरीचा हात

अभिमानास्पद : नाशिकचे वास्तुविशारद भालचंद्र कुलकर्णी यांचा मंदिर उभारणीत सिंहाचा वाटा ...

नाशकात मराठा समाजबांधवांतर्फे रास्ता रोको; सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची मागणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात मराठा समाजबांधवांतर्फे रास्ता रोको; सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची मागणी

मराठा समाज बांधवाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेे. ...

महापालिका आयुक्तांचे ‘इलेक्शन’ बजेट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका आयुक्तांचे ‘इलेक्शन’ बजेट

गेल्या काही दिवसांपासून अंदाजपत्रक सादर करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू होती. ...