लाईव्ह न्यूज :

default-image

सुयोग जोशी

राज ठाकरे यांच्याकडून श्री काळारामाची महाआरती; ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ फलकाने लक्ष वेधले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे यांच्याकडून श्री काळारामाची महाआरती; ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ फलकाने लक्ष वेधले

मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्यावतीने गणपती पूजन, पुण्याहवाचन, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्यात आली. त्यानंतर अमित व मिताली ठाकरे यांनी मंदिराला प्रदक्षिणा मारली. ...

राज ठाकरे यांचे नाशकात आगमन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे यांचे नाशकात आगमन

पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. ...

राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशकात; काळाराम मंदिरात महाआरती करणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशकात; काळाराम मंदिरात महाआरती करणार

दरम्यान राज ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी पाथरडी फाटा येथे दाखल होणार असल्याने मनसैनिकांकडून त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. ...

लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल वादळ’ परतल्याने अखेर ‘मार्ग’ मोकळा

माकपचे आंदोलन मिटल्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ...

काळारामाचे दर्शन घेत राज ठाकरे करणार शंखनाद; नाशिकमध्ये जोरदार तयारी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळारामाचे दर्शन घेत राज ठाकरे करणार शंखनाद; नाशिकमध्ये जोरदार तयारी

मनसेच्या अठराव्या वर्धापनदिन सोहळ्यासाठी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे गुरुवार (दि. ७) ते शनिवार (दि. ९) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. ...

नाशिकमध्ये माकपाच्या आंदोलकांचा सातव्या दिवशीही मुक्काम - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये माकपाच्या आंदोलकांचा सातव्या दिवशीही मुक्काम

ऐन सुटीच्या दिवशी रविवारी आंदोलनामुळे शहराच्या काही ठिकाणची वाहतूक खोळंबली. ...

३०० सरपंच गिरविणार शाश्वत विकासाचे धडे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३०० सरपंच गिरविणार शाश्वत विकासाचे धडे

कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत. ...

जो पर्यंत अंमलबजावणी नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम, मोर्चेकरांचा पवित्रा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जो पर्यंत अंमलबजावणी नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम, मोर्चेकरांचा पवित्रा

शासनाने दिलेल्या आश्वासनांची जोपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका माकपाचे नेते सहाव्या दिवशी माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी शनिवारी घेतली. ...