दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले. ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
लाडक्या पुलंचा म्हणजेच भाईंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं म्हणजे जुना काळ पुन्हा अनुभवण्याची रसिकांना लाभलेली संधी म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ... नोटबुक हा चित्रपट २०१४ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या थाय चित्रपट टीचर्स डायरी या थाय चित्रपटाचं भाषांतर आहे. ... सुपरहिरोजची एक वेगळी लोकप्रियता आहे. या सुपरहिरोंचे कारनामे आणि अद्भुत-अनोख्या शक्तींनी जगाला वारंवार वाचवल्याचं आपण वाचलंय, ऐकलंय आणि पाहिलंय. ... किंग खान शाहरुख आणि त्याचा लेक आर्यनमुळे हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. बाप लेकाच्या या जोडीने चित्रपटातील अॅनिमेटेड प्राणी पात्रांना आवाज दिला आहे. ... 'हाऊसफुल्ल' या चित्रपटाच्या सीरीजचा हा चौथा भाग असल्याने त्यामुळे रसिकांना नेहमीप्रमाणे त्याची प्रतीक्षा रसिकांना होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर 'हाऊसफुल्ल-4' रसिकांच्या भेटीसाठी दाखल झाला. ... Chhapaak Movie Review सिनेमाची कथा सुरु होते अॅसिड हल्ला पीडित मालती (दीपिका पादुकोण) हिच्यापासून जी आपल्या घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरीच्या शोधात आहे. ... 'खुदा हाफिज' सिनेमात अभिनेता विद्युत जामवाल आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय यांची मुख्य भूमिका आहे. ... व्हाय चीट इंडिया चित्रपटाच्या कथेला साजेसे संवाद आणि चित्रपटाचं पार्श्वसंगीत आणि संगीत रसिकांना खिळवून ठेवण्यात काही अंशी यशस्वी ठरतं. ...