सुशांत जाधव हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर-ऑनलाईन कॉन्टेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते डिजिटल पत्रकारितेत काम करत आहेत. क्रिकेट, क्रीडा क्षेत्रातील अन्य घडामोडी, समाज माध्यमातील ट्रेंडिंग घडामोडी या विषयावर ते लेखन करतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँण्ड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविकाचे शिक्षण घेतले आहे. 'लोकमत' आधी त्यांनी वे टू शॉर्ट न्यूज अॅप, लोकसत्ता, पुढारी, क्वोरा मराठी, हिंदुस्थान टाइम्स मराठी, सकाळ आणि मेन्स एक्सपी मराठी या डिजिटल माध्यमात काम केलं आहे.Read more