लाईव्ह न्यूज :

author-image

सुशांत जाधव

सुशांत जाधव हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर-ऑनलाईन कॉन्टेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते डिजिटल पत्रकारितेत काम करत आहेत. क्रिकेट, क्रीडा क्षेत्रातील अन्य घडामोडी, समाज माध्यमातील ट्रेंडिंग घडामोडी या विषयावर ते लेखन करतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँण्ड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविकाचे शिक्षण घेतले आहे. 'लोकमत' आधी त्यांनी वे टू शॉर्ट न्यूज अ‍ॅप, लोकसत्ता, पुढारी, क्वोरा मराठी, हिंदुस्थान टाइम्स मराठी, सकाळ आणि मेन्स एक्सपी मराठी या डिजिटल माध्यमात काम केलं आहे.
Read more
IPL 2025 : मिस्टर IPL ची कार्बन कॉपी! MI च्या ताफ्यातील गडी रिव्हर्स स्वीप-स्कूप शॉट्सही मारतो भारी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मिस्टर IPL ची कार्बन कॉपी! MI च्या ताफ्यातील गडी रिव्हर्स स्वीप-स्कूप शॉट्सही मारतो भारी

बोल्ड अँण्ड गोल्ड जनरेशनमधील या दोन खेळाडूंमध्ये काही गोष्टींतील  साधर्म्य हे आश्चर्यचकित करून सोडणारे आहे. ...

RCB vs GT: किंग कोहलीचा IPL मधील सतरावा ओपनिंग पार्टनर प्रतिस्पर्धी संघासाठी मोठा 'खतरा'च - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs GT: किंग कोहलीचा IPL मधील सतरावा ओपनिंग पार्टनर प्रतिस्पर्धी संघासाठी मोठा 'खतरा'च

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात १० फ्रँचायझी संघातील  सर्वोत्तम सलामीवीर जोडी कोणती असेल तर ती विराट कोहली आणि सॉल्ट. कारण... ...

IPL च्या इतिहासातील एकमेव 'द्विशतकवीर'! या फिरकीपटूनं 'प्राइज टॅग'सह देखील सेट केलाय रेकॉर्ड - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या इतिहासातील एकमेव 'द्विशतकवीर'! या फिरकीपटूनं 'प्राइज टॅग'सह देखील सेट केलाय रेकॉर्ड

आता तो पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी मैदानात उतरेल.  ...

IPL 2025 : 'निक्की'चा पॅटर्नच वेगळा! LSG च्या मोहऱ्याचा 'गगनचुंबी' तोरा अन् बरंच काही - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'निक्की'चा पॅटर्नच वेगळा! LSG च्या मोहऱ्याचा 'गगनचुंबी' तोरा अन् बरंच काही

वादळी खेळीनंतर  त्याच्या सेलिब्रेशनची गोष्ट चांगलीच गाजतीये, पण... ...

Women’s Day 2025 : छोड़ो कल की बातें... जगात भारी ठरलेल्या देशाच्या लेकींना मानाचा मुजरा! - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Women’s Day 2025 : छोड़ो कल की बातें... जगात भारी ठरलेल्या देशाच्या लेकींना मानाचा मुजरा!

महिला दिनाच्या निमित्तानं खेळाचं मैदान गाजवून जगात भारी ठरलेल्या त्या साऱ्या जणींना मानाचा मुजरा!     ...

वरुण चक्रवर्तीचा 'मैं हूं ना' शो'! पण हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वरुण चक्रवर्तीचा 'मैं हूं ना' शो'! पण हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी...

टीम इंडियानं झाकून ठेवलेला हुकमी एक्का बाहेर काढला अन् त्यानं एकट्यानं किवींच्या फलंदाजीतील जीव काढला ...

..अन् मास्टर ब्लास्टर सचिनच्या भात्यातून आला 'फ्लॅशबॅक'मध्ये घेऊन जाणारा सिक्सर (VIDEO) - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..अन् मास्टर ब्लास्टर सचिनच्या भात्यातून आला 'फ्लॅशबॅक'मध्ये घेऊन जाणारा सिक्सर (VIDEO)

पन्नाशी ओलांडल्यावर सचिननं पुन्हा दाखवले तेवर, त्याचा हा फटका २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिनने इंग्लंडच्या कॅडिकला मारलेल्या षटकाराची आठवण करून देणारा होता. ...

घटस्फोटीत ११ क्रिकेटर्सच्या यादीत नवऱ्याचं नाव; याचा पाक दिग्गजाच्या दुसऱ्या 'बेगम'ला आला राग - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घटस्फोटीत ११ क्रिकेटर्सच्या यादीत नवऱ्याचं नाव; याचा पाक दिग्गजाच्या दुसऱ्या 'बेगम'ला आला राग

.. अन् दिग्गज क्रिकेटरच्या दुसऱ्या बायकोची तळपायाची आग गेली मस्तकाला, नेमकं काय घडलं? ...