ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सुशांत जाधव हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर-ऑनलाईन कॉन्टेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते डिजिटल पत्रकारितेत काम करत आहेत. क्रिकेट, क्रीडा क्षेत्रातील अन्य घडामोडी, समाज माध्यमातील ट्रेंडिंग घडामोडी या विषयावर ते लेखन करतात. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँण्ड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविकाचे शिक्षण घेतले आहे. 'लोकमत' आधी त्यांनी वे टू शॉर्ट न्यूज अॅप, लोकसत्ता, पुढारी, क्वोरा मराठी, हिंदुस्थान टाइम्स मराठी, सकाळ आणि मेन्स एक्सपी मराठी या डिजिटल माध्यमात काम केलं आहे.Read more
भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात नवव्या वेळी दोन्ही संघांनी पहिल्या डावात समान धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले. ...
९ वर्षांनी आरसीबीचा संघ आता पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहचला आहे. यावेळी तरी 'ती' विराटला भेटणार का? याची सर्वच क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. ...