Navi Mumbai News: वाशी येथील टोलनाक्यावरून ये जा करणाऱ्या वाहनांच्या नोंदीसाठी मनसेतर्फे सीवूड येथे कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाला शर्मिला ठाकरे यांनी शनिवारी भेट दिली. ...
Navi Mumbai: पामबीच मार्गावर चार वाहनांचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
Navi Mumbai: अभ्यासाचा तणाव असह्य झाल्याने बारावीच्या विद्यार्थिनीने १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुरवातीला विद्यार्थिनीने इमारतीवरून पडल्याचा अंदाज वर्तवला जात होता. ...
Navi Mumbai: फेसबुकवर झालेल्या ओळखीतून त्याला साडेपाच लाखाची मदत करणाऱ्या महिलेची ५४ लाखाची फसवणूक झाली आहे. मदत म्हणून घेतलेल्या पैशाची ६ पटीने परतफेड करण्याच्या बहाण्याने हि फसवणूक झाली आहे. ...
Navi Mumbai News: मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...