लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना 

वाशी येथील रघुलीला मॉल परिसरात सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. ...

सराईत सोनसाखळी चोराला अटक, वाशी पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सराईत सोनसाखळी चोराला अटक, वाशी पोलिसांची कारवाई

तडीपार असतानाही करत होता गुन्हे ...

रुग्णालयात गळफास घेऊन महिलेची आत्महत्या; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णालयात गळफास घेऊन महिलेची आत्महत्या; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप

मृतदेहावर अंत्यविधीला केला नकार, जरीना यांनी शुक्रवारी दवाखान्यातून काही रक्कम चोरली होती असे डॉ. थदाणी यांनी पोलिसांना सांगितले आहे.  ...

५० चे १५० मिळाले अन २१ लाख गमावले, दामदुप्पट पडली महागात, इंजिनिअरची ऑनलाईन फसवणूक  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५० चे १५० मिळाले अन २१ लाख गमावले, दामदुप्पट पडली महागात, इंजिनिअरची ऑनलाईन फसवणूक 

Navi Mumbai: नेरूळमध्ये राहणाऱ्या इंजिनिअर तरुणाची २१ लाख ५७ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ठराविक रक्कम गुंतवून दामदुप्पट नफा मिळवण्याच्या अमिषाला भुलून त्याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ...

ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या आफ्रिकनला अटक, साडेपाच लाखाचे मेफेड्रोन जप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या आफ्रिकनला अटक, साडेपाच लाखाचे मेफेड्रोन जप्त

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये विदेशी नागरिकांचा देखील सहभाग पुन्हा एकदा दिसून येऊ लागला आहे. ...

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला नेरूळमधून अटक, गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला नेरूळमधून अटक, गुन्हे शाखेची कारवाई 

गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकाने शुक्रवारी रात्री नेरुळ गावात ही कारवाई केली आहे. ...

टास्कच्या बहाण्याने दोघांना लाखोंचा गंडा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :टास्कच्या बहाण्याने दोघांना लाखोंचा गंडा 

पार्ट टाईम नोकरीचा शोध पडतोय महागात. ...

दोन ठिकाणावरून १५ लाखाचे मेफेड्रोन जप्त, आफ्रिकन नागरिकासह चौघांना अटक  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन ठिकाणावरून १५ लाखाचे मेफेड्रोन जप्त, आफ्रिकन नागरिकासह चौघांना अटक 

गुन्हे शाखेची कारवाई. ...