लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

गेलेले नऊ लाख मिळवण्याच्या प्रयत्नात नऊ लाख गमावले; नेव्ही कर्मचाऱ्याची फसवणूक   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गेलेले नऊ लाख मिळवण्याच्या प्रयत्नात नऊ लाख गमावले; नेव्ही कर्मचाऱ्याची फसवणूक  

टर्म इन्शुरन्स काढण्याच्या बहाण्याने नेव्ही कर्मचाऱ्याची १० लाख ५९ हजाराची फसवणूक झाली आहे. ...

मनसेचे सीवूड आंदोलन प्रकरण : अधिकाऱ्यांसोबत गैरवतर्णूक केल्याने काळेंवर गुन्हा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचे सीवूड आंदोलन प्रकरण : अधिकाऱ्यांसोबत गैरवतर्णूक केल्याने काळेंवर गुन्हा

मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सीवूड सेक्टर ४२ येथे पालिकेमार्फत सुरु असलेल्या कामाची ७ फेब्रुवारीला अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. ...

शिक्षण थांबवल्याने अल्पवयीन बहिणींनी सोडले घर; गुडगाव मधून पाच मुलींना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षण थांबवल्याने अल्पवयीन बहिणींनी सोडले घर; गुडगाव मधून पाच मुलींना घेतले ताब्यात

गुन्हे शाखेची कामगिरी ...

एस.आय.ई.एसची सव्वा कोटींची देणगी लाटली, नेरुळच्या संस्थेतील प्रकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एस.आय.ई.एसची सव्वा कोटींची देणगी लाटली, नेरुळच्या संस्थेतील प्रकार

इस्टेट मॅनेजरवर गुन्हा दाखल ...

नवी मुंबईत फसवणुकीच्या तक्रारीतही महिलेची फसवणूक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत फसवणुकीच्या तक्रारीतही महिलेची फसवणूक

खारघर येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेला बिट कॉइनमध्ये गुंतवणूक करून नफा कमवण्याचा मॅसेज आला होता. ...

मनसेचा शहर अभियंत्याच्या दालनात ठिय्या; ठेकेदारावर कारवाईची मागणी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचा शहर अभियंत्याच्या दालनात ठिय्या; ठेकेदारावर कारवाईची मागणी 

सीवूड येथे महापालिकेकडून चौकाचे व रस्त्याचे काम सुरु आहे. ...

गाडीवर फटाक्याच्या आतषबाजीने जन्मदिवस साजरा; दोघांवर गुन्हा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गाडीवर फटाक्याच्या आतषबाजीने जन्मदिवस साजरा; दोघांवर गुन्हा

पामबीच मार्गावर मध्यरात्रीच्या वेळी केलेला प्रताप  ...

सराईत वाहनचोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; अपघाताचाही गुन्हा उघड - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सराईत वाहनचोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; अपघाताचाही गुन्हा उघड

वाहनचोरीच्या १९ हुन अधिक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी व त्याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागला आहे. ...