जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा सरासरी ६० हजार हेक्टरवरील लागवडी पैकी भात पिकाची लागवड सरासरी ५६ हेक्टवर केली जाणार असून ५५ हजार हेक्टरवरील लागवडीचे नियाेजन हाती घेतले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या आरेग्य विभागाकडून त्यांच्या प्राथमिक आराेग्य केंद्रांना औषधींचा पुरवठा करण्यात येताे. गेल्या वर्षी या पुरवठा करण्यात येणाऱ्या ‘स्प्युरियस’ औषधीतून तपासणीसाठी नमुने घेण्यात आले हाेते. ...
स्थानिक प्रशासनामार्फत या साहित्याचे वाटप करण्यात आले, असे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी सांगितले. ...