लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य - न्या. अभय ओक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य - न्या. अभय ओक

डोंबिवलीच्या खोणी येथील 'घरकुल' संस्थेमार्फत रविवारी पाणवठा' या संस्थेच्या परिवारातील २५ स्वयंसेवकांचा सत्कार न्या. ओक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. ...

राज्यातील स्वाईन फ्ल्यूच्या मृतांमध्ये सर्वाधिक १४ मृत्यू ठाणे जिल्ह्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील स्वाईन फ्ल्यूच्या मृतांमध्ये सर्वाधिक १४ मृत्यू ठाणे जिल्ह्यात

राज्यात स्वाईन फ्ल्यूचे सुमारे ५१ मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील १४ मृत्यूचा समावेश आहे. ...

ठाणे जि. प. च्या नव्या ११ मजली इमारतीसाठी ७३ कोटींच्या निधीला शासनाची मंजुरी! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि. प. च्या नव्या ११ मजली इमारतीसाठी ७३ कोटींच्या निधीला शासनाची मंजुरी!

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय ११ मजली इमारतीच्या बांधकामाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजूर दिली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस; २६ घरे पडली! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात संततधार पाऊस; २६ घरे पडली!

ठाणे जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावांमधील तब्बल २६ घरे पडली आहेत. ...

Thane: मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या ५० हजारांच्या अनुदानासाठी ठाणे-पालघरचे २५ हजार शेतकरी पात्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या ५० हजारांच्या अनुदानासाठी ठाणे-पालघरचे २५ हजार शेतकरी पात्र

Thane: शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत ते तीन वर्षांपैकी नियमित दोन वर्षे फेड करणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषित केले आहे. ...

जिल्ह्यात काल्हेरमधून राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे वाटपास प्रारंभ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात काल्हेरमधून राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे वाटपास प्रारंभ

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तिरंगाचे शेकडो नागरिकांना वाटप ...

भातसा धरणाचे पाच दरवाजे बुधवारी उघडणार; गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा धरणाचे पाच दरवाजे बुधवारी उघडणार; गावांना सतर्कतेचा इशारा 

Bhatsa Dam : भातसा नदी किनाऱ्यावरील विशेषःत शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल, सापगाव व नदी काठावरील इतर गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ...

तानसा, मोडक सागर धरण भरण्याच्या तयारीत; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तानसा, मोडक सागर धरण भरण्याच्या तयारीत; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्याच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची तानसा व मोडक सागरही धरणे आहेत. ...