लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

ठाणे जिल्ह्यातील मृत जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी एक कोटींचा निधी! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील मृत जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी एक कोटींचा निधी!

जिल्ह्यात या लम्पी रोगाने मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकास नुकसान भरपाई देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ...

ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ - आयुक्त डॉ. जाधव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमतेत वाढ - आयुक्त डॉ. जाधव

ऑनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे आयुक्त डॉ. जाधव यांनी म्हटले.  ...

उद्योग गुजरातला हलवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवकांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्योग गुजरातला हलवल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवकांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी जोरदार निदर्शने करून राज्य शासनाचा निषेध केला.  ...

ठाणे स्पोर्टींग क्लबच्या निवडणुकीत अखेर भाजपाच्या मढवींचा वरचष्मा! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्पोर्टींग क्लबच्या निवडणुकीत अखेर भाजपाच्या मढवींचा वरचष्मा!

चुरशीच्या लढतीत एक जागा जास्त जिंकली ...

वागळे इस्टेटच्या ITI मधील विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाद्वारे गुणवंत प्रमाणपत्र - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :वागळे इस्टेटच्या ITI मधील विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाद्वारे गुणवंत प्रमाणपत्र

प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गुणगौरव ...

लम्पीमुळे ठाणे जिल्ह्यात जनावरे दगावली नसल्याचा जिल्हापरिषदेचा दावा!  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लम्पीमुळे ठाणे जिल्ह्यात जनावरे दगावली नसल्याचा जिल्हापरिषदेचा दावा! 

जनावरांच्या शर्यती व प्रदर्शन बंद करण्यात आले आहेत. ...

लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांची ने-आण करण्यास बंदी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात जनावरांची ने-आण करण्यास बंदी

जिल्ह्यातील लम्पी चर्म रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. ...

खड्यांचे काय घेऊन बसला भावा; रस्ते नसल्यामुळे ठाण्यात जन्माआधीच दगावताहेत बालके! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्यांचे काय घेऊन बसला भावा; रस्ते नसल्यामुळे ठाण्यात जन्माआधीच दगावताहेत बालके!

देशात सर्वाधिक प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत. ...