लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुरेश लोखंडे

सोसायट्यांमध्ये ‘मतदान करा, जागरूक नागरिक व्हा‘ जनजागृती! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोसायट्यांमध्ये ‘मतदान करा, जागरूक नागरिक व्हा‘ जनजागृती!

स्त्रिया,पुरुष,ज्येष्ठ नागरिक व युवावर्ग मोठ्या सख्यंने उपस्थित होते. ...

ठाणेकरांच्या अखंडीत विजेसाठी विकासकांकडून राेहित्रासाठी जागा हव्यात; महावितरणचे टीएमसीला साकडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांच्या अखंडीत विजेसाठी विकासकांकडून राेहित्रासाठी जागा हव्यात; महावितरणचे टीएमसीला साकडे

सतत वीज पुरवठा खंडीत हाेत असलेल्या या परिसरांमध्ये जुन्या इमारतीचा पुनर्विकास होत आहे. ...

पावसाळ्यात सोनचाफा, मोगरा, जांभुळ, फणस वाढीवर राहणार भर! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाळ्यात सोनचाफा, मोगरा, जांभुळ, फणस वाढीवर राहणार भर!

खरीप पुर्व हंगाम नियोजन आढावा बैठक शिनगारे, यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. ...

'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मी बजावणार मतदानाचा हक्क' म्हणत पाेतराजचा ठेंगा दावून प्रतिसाद!

मतदान वाढवण्यासाठी मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी ठिकठिकाणी जाेर धरत आहे ...

प्रचाराच्या फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध ! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रचाराच्या फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध !

फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपकावर सकाळी ६ वाजण्यापूर्वी ते रात्री १० नंतर निर्बंध ! ...

ठाणे, पुणे जिल्ह्यांमधील पैशांच्या गैरवापरावर आयकर कक्ष ठेवणार लक्ष! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, पुणे जिल्ह्यांमधील पैशांच्या गैरवापरावर आयकर कक्ष ठेवणार लक्ष!

निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती, तक्रारी देण्यासाठी नागरिकांना या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन आहे. ...

जि.प.कडून वित्त प्रेषण कमी दिल्याने रखडले निवृत्ती वेतन; निवृत्तीधारकांमध्ये संताप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जि.प.कडून वित्त प्रेषण कमी दिल्याने रखडले निवृत्ती वेतन; निवृत्तीधारकांमध्ये संताप

ठाणे जि प चे प्रशासन निवृत्त धारकांच्या प्रश्ना बाबत नकारात्मक असल्याने त्यामुळे निर्माण हाेणाऱ्या विविध समस्यांना निवृत्त धारकांना ताेंड द्यावे लागत असल्याची खंत जगे यांनी व्यक्त करून जिल्हा प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली ...

निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांवर हाेणार कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या विनाअनुदानित शाळांवर हाेणार कारवाई

लाेकसभा निवडणुकीच्या कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची जुळवाजुळव येथील निवडणूक विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी सर्वच कार्यालयांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ घेतले जात आहे. ...