लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

ठाणे जिल्ह्यातील मराठा समाजाचे मागासलेपण आता ३४२६ कर्मचारी शाेधणार! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील मराठा समाजाचे मागासलेपण आता ३४२६ कर्मचारी शाेधणार!

या सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.  ...

Thane: ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘कलाविष्कार’, क्रीडा स्पर्धा जल्लोषात !  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘कलाविष्कार’, क्रीडा स्पर्धा जल्लोषात ! 

Thane News: ​​​​​​​ठाणे येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता  हे कार्यक्रम जल्लोषात पार पडले. आज येथील मावली मंडळाच्या मैदानावर क्रीडा स्पर्धा झाल्या. ...

ठाणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील वीटभट्टी कामगारांच्या मुलांनाही आता राेज मिळणार शिक्षणाचे धडे! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील वीटभट्टी कामगारांच्या मुलांनाही आता राेज मिळणार शिक्षणाचे धडे!

एकदिवसीय कार्यशाळा घेऊन त्यांना देण्यात येणाऱ्या धड्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. ...

राष्ट्रीय लाठी चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचे घवघवीत यश! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय लाठी चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचे घवघवीत यश!

तब्बल सहा गाेल्ड व नऊ सिल्वर मेडल प्राप्त करून खेळाडूंनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. ...

Thane: हजर हाेण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविकांच्या घरावर प्रशासनाची नाेटीस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: हजर हाेण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविकांच्या घरावर प्रशासनाची नाेटीस

Thane News: जिल्हा पातळीवरील प्रकल्प कार्यालयाने या सेविकांना ४८ तासात हजर हाेण्याची नाेटीस त्यांच्या घराला लावून दडपण आणण्याचा प्रयत्न आता सुरू केला आहे. त्यामुळे एकच खळबळ सुरू झाली. ...

शहापूर उप जिल्हा रुग्णालयात डायलेसिस आणि आयुषची सेवा सक्रीय - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर उप जिल्हा रुग्णालयात डायलेसिस आणि आयुषची सेवा सक्रीय

सध्याच्या परिस्थितीत बदल लेली जीवनशैली आत्मसात केल्यामुळे मूत्र पिंड निकामी असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील ४३१ गावांत बुधवारी 'स्वच्छतेचा जागर' अभियान; कपिल पाटील यांची माहिती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ४३१ गावांत बुधवारी 'स्वच्छतेचा जागर' अभियान; कपिल पाटील यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याचे ध्येय ठेवले आहे. भारताचा मोठा भाग हा ग्रामीण आहे. ...

ठाण्यात नवीन रेल्वे स्टेशनसाठी १९४ काेटी खर्चुन इमारती,फलाटांची कामे नवीन वर्षात लागणार मार्गी! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नवीन रेल्वे स्टेशनसाठी १९४ काेटी खर्चुन इमारती,फलाटांची कामे नवीन वर्षात लागणार मार्गी!

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनसह मनाेरूग्णालयाजवळील ठाणे, मुलुंड दरम्यानच्या प्रस्तावित नवीन रेल्वे स्टेशनच्या कामाची पाहाणी खासदार राजन विचारे यांनी केली. ...