लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

ठाण्यातील नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी ९ हजार तरूणांची निवड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी ९ हजार तरूणांची निवड

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा“नमो महारोजगार” मेळाव्याचे दाेन दिवशीय आयाेजन केले होते. ...

ठाणे जिल्हा लाेक अदालतीच्या कामात राज्यात सहाव्यांदा प्रथम, ३०५१० खटले निकाली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा लाेक अदालतीच्या कामात राज्यात सहाव्यांदा प्रथम, ३०५१० खटले निकाली

या लोकअदालतीमध्ये ५७ हजार ७१९ प्रलंबित प्रकरणे व एक लाख ६२ हजार ५२ दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण दाेन लाख १९ हजार ७७१ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. ...

तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय बेमुदत संप सुरू! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय बेमुदत संप सुरू!

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी लाेकमतला सांगितले. ...

यंदा दुष्काळाची भीती; गुरांचा चारा जिल्ह्याबाहेर विकल्यास फाैजदारी कारवाई ! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा दुष्काळाची भीती; गुरांचा चारा जिल्ह्याबाहेर विकल्यास फाैजदारी कारवाई !

जिल्ह्यातील सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मेट्रीक टन गुरांचा चारा उत्पादित होणार आहे. ...

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा

शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे. ...

'नमो महारोजगार' कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून ठाण्यात पाहणी, उद्योग मंत्र्यांकडून आढावा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'नमो महारोजगार' कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून ठाण्यात पाहणी, उद्योग मंत्र्यांकडून आढावा

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, 'कौशल्य विकास'च्या निधी चौधरी यांचीही हजेरी ...

अंध मतदारांनी ठाणे कॉलेजमध्ये घेतला प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंध मतदारांनी ठाणे कॉलेजमध्ये घेतला प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव!

बाेटाला शाई लावून त्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली. ...

पीडब्ल्यूडीच्या मनमानी विराेधात माजी सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासन धरले धारेवर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीडब्ल्यूडीच्या मनमानी विराेधात माजी सदस्यांनी जिल्हा परिषद प्रशासन धरले धारेवर

जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी त्यांच्या गटातील विविध विकास कामे सुचवून तसा ठराव मंजूर करून घेतला हाेता. ...