लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत पाचव्या टप्यातील निवडणुकीसाठी प्रथम प्रशिक्षण संपन्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत पाचव्या टप्यातील निवडणुकीसाठी प्रथम प्रशिक्षण संपन्न

या प्रशिक्षणाकरीता नियुक्त मतदान अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती 83%  इतकी होती. हे प्रशिक्षण दोन टप्यात घेण्यात आले.   ...

ठाणे जिल्ह्यातील १२ विधानसभांच्या मतदान केंदांमधील कामकाजाचे पहिले प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील १२ विधानसभांच्या मतदान केंदांमधील कामकाजाचे पहिले प्रशिक्षण पूर्ण

जिल्ह्यातील १२ मतदारसंघामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कामाकाजाचे धडे घेतले. ...

ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभांच्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्याना मिळाले प्रशिक्षण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभांच्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्याना मिळाले प्रशिक्षण

उर्वरीत मतदारसंघांमध्ये रविवारी हे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले जाणार आहे. ...

ठाणे लाेकसभेच्या ओवळा माजिवडातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाताळले ईव्हीएम यंत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लाेकसभेच्या ओवळा माजिवडातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हाताळले ईव्हीएम यंत्र

ठाणे लोकसभा मतदारसंघाकरिता २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ...

शिक्षणाचा हक्काच्या माेफत शालेय प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील २६१५ शाळांची नाेंद   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षणाचा हक्काच्या माेफत शालेय प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील २६१५ शाळांची नाेंद  

आठ शाळांकडून विलंब. ...

शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरला चैतन्य कानिफनाथ सिध्द समाधी मंदीर यात्रोत्सव जल्लोषात

ठाणे, पालघर व मुंबई परिसरातील हाजारो भावीक भावसे येथील या कोकण मढीच्या या यात्रा उत्सव व पालखी सोहळ्याला उपस्थित हाेते... ...

‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘शहापूरमधील एकही ग्रामस्थ पाण्यावाचून राहू नये’; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासनाला कानपिचक्या

शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कानउघडणी केली ...

काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप

रात्रीच्या वेळी येथील पदपथावरील दिव्यांचा मंद प्रकाशाचा गैरफायदा घेऊन मद्यपी, गर्दुल्ले या निसर्गरम्य खाडी परिसरात धुडगूस घालत आहेत. ...