लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेंद्र राऊत

वाहन चालकाच्या मागे लागणे दारुड्याच्या जीवावर बेतले; डोक्यात दगड घालून खून - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहन चालकाच्या मागे लागणे दारुड्याच्या जीवावर बेतले; डोक्यात दगड घालून खून

खुनातील आरोपीस अटक : दारूच्या नशेत जवळा येथून जबरदस्ती बसला दुचाकीवर ...

यवतमाळमध्ये रात्री घडला हत्येचा थरार; भोयर बायपासवर एकाचा दगडाने ठेचून खून - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये रात्री घडला हत्येचा थरार; भोयर बायपासवर एकाचा दगडाने ठेचून खून

मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न ...

अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांना नोंदीसाठी मागितली लाच, तलाठी अडकला जाळ्यात - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांना नोंदीसाठी मागितली लाच, तलाठी अडकला जाळ्यात

गणेश सदाशिव मोळके (४३) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे. त्याने धनज येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता पैशाची मागणी केली. ...

नाशिक आराेग्य विद्यापीठाचे पथक ‘मेडिकल’मध्ये दाखल; विद्यार्थी व प्राध्यापकांचे पुन्हा नाेंदविले बयान - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नाशिक आराेग्य विद्यापीठाचे पथक ‘मेडिकल’मध्ये दाखल; विद्यार्थी व प्राध्यापकांचे पुन्हा नाेंदविले बयान

यवतमाळ मेडिकल रॅगिंगच्या तक्रारीची चाैकशी ...

पत्नीवरील चाकूहल्ल्याचा पत्रकार पतीच निघाला मास्टरमाईंड; पतीसह तिघांना अटक, चार दिवसांचा पीसीआर - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीवरील चाकूहल्ल्याचा पत्रकार पतीच निघाला मास्टरमाईंड; पतीसह तिघांना अटक, चार दिवसांचा पीसीआर

यापूर्वी तीन वेळा वैशाली यांना संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुदैवाने दोनही प्रयत्न अयशस्वी झाले. ...

Crime News: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप

Crime News: जुन्या वादातून घरासमोर उभ्या असलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला. या गुन्ह्यातील आरोपीला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. ...

दीड किलो सोने, ३५ किलो चांदीच्या शोधात मुंबई पोलीस यवतमाळमध्ये - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड किलो सोने, ३५ किलो चांदीच्या शोधात मुंबई पोलीस यवतमाळमध्ये

फसवणुकीचा गुन्हा, यवतमाळातील दोन सराफा व्यावसायिक अडचणीत ...

खदानीतील खड्ड्यावर कपडे धुताना घात, माय-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खदानीतील खड्ड्यावर कपडे धुताना घात, माय-लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू

करळगाव शिवारातील घटना ...