लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेंद्र राऊत

एसटी-कार अपघातात चार ठार, तीन गंभीर; नेर जवळील घटना  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी-कार अपघातात चार ठार, तीन गंभीर; नेर जवळील घटना 

यात चालक युवक व त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित गंभीर जखमींना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पाच पैकी दोन जण दगावले. इतर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. ...

यवतमाळमध्ये पोलीस व अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडला ७१ लाखांचा गुटखा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये पोलीस व अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडला ७१ लाखांचा गुटखा

यवतमाळ: जिल्ह्यातील बाभुळगाव या लहानशा गावातून गुटख्याचे मोठे नेटवर्क चालविले जात होते. थेट मध्य प्रदेशातील इंदोर येथून गुटखा आयात ... ...

भू-करमापकाला दहा हजारांची लाच घेताना अटक; घाटंजीत एसीबीची कारवाई - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भू-करमापकाला दहा हजारांची लाच घेताना अटक; घाटंजीत एसीबीची कारवाई

शेतजमीन मोजण्यासाठी मागितले २० हजार ...

पोटगीची रक्कम न भरणाऱ्या नवरोबांना कारावास; कुटुंब न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोटगीची रक्कम न भरणाऱ्या नवरोबांना कारावास; कुटुंब न्यायालयाचा निकाल

वॉरंट बजावूनही जुमानले नाही, अखेर शिक्षा ...

ती माझी आहे म्हणत, युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केले; यवतमाळमधील घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ती माझी आहे म्हणत, युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केले; यवतमाळमधील घटना

प्रियकराचा कारनामा: विवाहित प्रेयसीसाठी जिवे मारण्याच्या दिल्या धमक्या ...

मालमत्ता कर थकला; घाटंजी पालिकेने वीज उपकेंद्राला ठोकले सील - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मालमत्ता कर थकला; घाटंजी पालिकेने वीज उपकेंद्राला ठोकले सील

कृषिपंपांचा वीजपुरवठा झाला खंडित ...

पुसदमध्ये दिवसाढवळ्या थरार; जुन्या वादातून युवकावर भरचौकात गोळीबार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये दिवसाढवळ्या थरार; जुन्या वादातून युवकावर भरचौकात गोळीबार

आरोपीवर जखमींनीही केला होता चाकूहल्ला ...

चोरीच्या संशयातून युवकाला बेदम मारहाण करून खून; तीन आरोपी अटकेत - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरीच्या संशयातून युवकाला बेदम मारहाण करून खून; तीन आरोपी अटकेत

बाभूळगाव तालुक्यातील घटना ...