लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेंद्र राऊत

Crime News : मुलाचा खुन करणाऱ्या आईला तिच्या प्रियकारासह जन्मठेप ! गावात बदनामी हाेणार या भीतीतून मारले पोटच्या गोळ्याला - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Crime News : मुलाचा खुन करणाऱ्या आईला तिच्या प्रियकारासह जन्मठेप ! गावात बदनामी हाेणार या भीतीतून मारले पोटच्या गोळ्याला

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे शिक्षा ...

वन विभागातील सर्वेक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात ! शेत सर्वेक्षणासाठी शेतकऱ्याला मागितली लाच - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वन विभागातील सर्वेक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात ! शेत सर्वेक्षणासाठी शेतकऱ्याला मागितली लाच

कार्यालयात स्वीकारली लाच : सागवान ताेडण्यासाठी शेती सर्वेक्षण करण्याकरिता शेतकऱ्याला केली पैशाची मागणी ...

यवतमाळ: मुगाच्या शेंगा तोडल्या, मोठ्या भावाला शेतातच संपवले; चार वर्षाची मुलगी म्हणाली, "काकाने..." - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ: मुगाच्या शेंगा तोडल्या, मोठ्या भावाला शेतातच संपवले; चार वर्षाची मुलगी म्हणाली, "काकाने..."

माळकिन्ही येथील घटना : चार वर्षाच्या मुलीसमाेरच घडला थरार ...

भावाकडे राहायला आलेल्या विवाहितेचा चाकूने खून, पती फरार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भावाकडे राहायला आलेल्या विवाहितेचा चाकूने खून, पती फरार

अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये थरार : गुरुवारी दुपारची घटना ...

चक्क जिवंत रुग्णाला केले मृत घोषित; मद्यधुंद डॉक्टरचा प्रताप - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चक्क जिवंत रुग्णाला केले मृत घोषित; मद्यधुंद डॉक्टरचा प्रताप

Yavatmal : दारव्हा उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार ...

घराला जिवंत विद्युत तारा बांधून कुटुंब संपविण्याचा प्रयत्न ; महिलेचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घराला जिवंत विद्युत तारा बांधून कुटुंब संपविण्याचा प्रयत्न ; महिलेचा मृत्यू

महिलेचा मृत्यू : राजकीय द्वेषातून अंजीनाईक येथे थरारक घटना ...

चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात

Yavatmal News: ​​​​​​​यवतमाळ शहरातील माहूर मार्गावर माेहागावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विदेशी दारूची विक्री सुरू हाेती. ट्रकमधून दारूच्या पेट्या दुचाकीस्वारांना दिल्या जात हाेत्या. महिती मिळताच गुरुवारी दुपारी जमादार पंकज पातूरकर यांनी घटनास्थळ गाठले. ...

महसुलातील चार अधिकारी अडकले एसीबीच्या ट्रॅपमध्ये, ट्रॅक्टर चालकाकडे मागितले होते ४० हजार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसुलातील चार अधिकारी अडकले एसीबीच्या ट्रॅपमध्ये, ट्रॅक्टर चालकाकडे मागितले होते ४० हजार

Bribe Case: मुरूमाची वाहतूक करण्याची अधिकृत राॅयल्टी असतांनाही महसूल पथकाने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टर मालकाने १७ हजार राेख आणून दिले. त्यानंतर एसीबीने लाच मागणाऱ्या चार महसुल अधिकाऱ्यांना अटक केली. ...