लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेंद्र राऊत

जिल्ह्यात एक्साईजचे धाडसत्र, अडीच लाखांची हातभट्टी दारू जप्त - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात एक्साईजचे धाडसत्र, अडीच लाखांची हातभट्टी दारू जप्त

एक्साईजच्या पथकाने पुसद, यवतमाळ, पांढरकवडा या उपविभागात होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेतली. ...

ऑटोरिक्षा कारचा अपघात, पोलिस निरीक्षकाच्या कारवर धडकला; चार जण जखमी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऑटोरिक्षा कारचा अपघात, पोलिस निरीक्षकाच्या कारवर धडकला; चार जण जखमी

वसंत नगर येथील ठाणेदार नंदकुमार पंत त्याच्या खासगी कारने यवतमाळकडे येत असताना आर्णी मार्गावर अजुर्ना घाटात भरधाव ऑटाेरिक्षा कारवर धडकला. ...

यवतमाळ लाकडी मिलला आग; मध्यरात्री दोन वाजता आगीचे भीष्ण तांडव, लाखोंचे नुकसान - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ लाकडी मिलला आग; मध्यरात्री दोन वाजता आगीचे भीष्ण तांडव, लाखोंचे नुकसान

ही घटना रात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाची पथक वेळीच आल्याने आग आटोक्यातआली. त्यामुळे इतर दुकानें आणि घरे वाचली. ...

सराफाला लुटणाऱ्यांना केले उमरखेड येथून जेरबंद; एक आरोपी पसार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सराफाला लुटणाऱ्यांना केले उमरखेड येथून जेरबंद; एक आरोपी पसार

१८ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...

सहा हजारांच्या बनावट नाेटासह एकाला अटक; मुकूटबन पाेलिसांची कारवाई  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सहा हजारांच्या बनावट नाेटासह एकाला अटक; मुकूटबन पाेलिसांची कारवाई 

घाेन्सा येथील बाजारात सुरू हाेता वापर. ...

प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटाचा हार, वंचितचे निषेध आंदाेलन - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रकल्प अधिकाऱ्याला घातला चक्क नोटाचा हार, वंचितचे निषेध आंदाेलन

अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं देऊन सुद्धा नियमित तपासणी न करता कंत्राटदाराला संरक्षण देण्याचे काम केले जात हाेते. ...

वंचितने यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वंचितने यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट

महिलांना,नागरिकांना नळाला पाणी येण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागते असा आरोप वंचितने केला. ...

एकाच घरातील अल्पवयीन मुला-मुलीने व्हिडीओ पाहून ठेवले संबंध, मुलगी गरोदर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकाच घरातील अल्पवयीन मुला-मुलीने व्हिडीओ पाहून ठेवले संबंध, मुलगी गरोदर

अल्पवयीन मामे भाव विरोधात गुन्हा, पोट दुखत असल्याने प्रकार उघड. ...