लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेंद्र राऊत

सावर येथे तिघांनी लुटले चार लाख ३० हजार, वाटमारीनंतर झाले पसार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सावर येथे तिघांनी लुटले चार लाख ३० हजार, वाटमारीनंतर झाले पसार

या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध वाटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

हजेरीसाठी उघडला ॲप अन्‌ दिसला पाॅर्न, कर्मचाऱ्यांना बसला धक्का  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हजेरीसाठी उघडला ॲप अन्‌ दिसला पाॅर्न, कर्मचाऱ्यांना बसला धक्का 

काही तरी गडबड हाेतेय, हे लक्षात आल्याने एकमेकांकडे कर्मचारी विचारणा करू लागले यातून ॲप हॅक झाल्याचा प्रकार उघड झाला. ...

धक्कादायक! घरजावयाने केली चौघांची हत्या, सासरा, दोन मेहुणे, बायकोला झोपेत केले ठार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धक्कादायक! घरजावयाने केली चौघांची हत्या, सासरा, दोन मेहुणे, बायकोला झोपेत केले ठार

मध्यरात्रीची घटना : कळंब तालुक्यातील थरार ...

अधीक्षक अभियंत्याला अश्लील शिवीगाळ;कंत्राटदाराविरुद्ध शहर पाेलिसात गुन्हा नोंद  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अधीक्षक अभियंत्याला अश्लील शिवीगाळ;कंत्राटदाराविरुद्ध शहर पाेलिसात गुन्हा नोंद 

या प्रकरणी अधीक्षक अभियंता यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

ओडिशातून आलेला नऊ लाखांचा गांजा जप्त, एलसीबी पथकाची कारवाई - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ओडिशातून आलेला नऊ लाखांचा गांजा जप्त, एलसीबी पथकाची कारवाई

पुसद तालुक्यात पारध येथे काका-पुतण्याच्या घरातून १३ किलो ६८२ ग्रॅम गांजा जप्त केला. हे दोघे शेतातच याचे उत्पादन घेत असल्याचे पुढे आले आहे. ...

 रिचार्जसाठी नातवाने आजीचा गळा घोटला; रेणकापूर येथील घटना, आरोपीला अटक - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : रिचार्जसाठी नातवाने आजीचा गळा घोटला; रेणकापूर येथील घटना, आरोपीला अटक

शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली. ...

एनआयएच्या पथकाची यवतमाळ जिल्ह्यात धाड; बनावट नोटांविरोधात कारवाई - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एनआयएच्या पथकाची यवतमाळ जिल्ह्यात धाड; बनावट नोटांविरोधात कारवाई

संशयिताला पहाटे ४ वाजता घेतले ताब्यात ...

पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला फासले काळे - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला फासले काळे

शिवसैनिकांचे आंदाेलन : विम्याचा माेबदला केवळ १० रूपये देवून थट्टा  ...