लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सासष्टीतील बाणावली व वेळळी मतदारसंघात जाउन लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण केले. ...
हुंडयासाठी अनुराग याने नियोजनबध्दरित्या व हेतुपरस्पर आपली पत्नी शिवानी व सासु जयदेवी या दोघांचा खून केल्याबद्दल वास्को पोलिसांनी संशयितावर गुन्हा नोंद करुन नतर त्याला अटक केली होती. शुभम सिंग यांनी हे प्रकरण धसास लावले होते. ...
Goa News: धीरयाेने आज सोमवारी एक बळी घेतला. जेनिटो वाझ (४१) असे मयताचे नाव असून, तो फात्रार्डे वार्का येथील रहिवाशी आहे. कोपेवाडो बाणावली येथील एका खुल्याजागेत धीरयाचे आयोजन केले होते. ...
मयत हा मडगावातील चार्ली टेलर्सच्या मालकाचा मुलगा आहे. ऑगस्ट २०२० मध्ये दुचाकी चोरी प्रकरणात त्याला मडगाव पोलिसांनी अटक करताना चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या होत्या. ...