लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील काकडे

प्रशासनही हतबल : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा १९७ कोटींचा निधी पडून - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रशासनही हतबल : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा १९७ कोटींचा निधी पडून

क्षेत्रीय संघटनांचे आडमुठे धोरण; शेतकऱ्यांना मदत वाटप करणार कोण? ...

Nashik Bus fire: नाशिकमधील अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे तिकीट बुकींगच नाही, कशी पटणार ओळख? ‘ट्रॅव्हल्स’वाल्यांचा गोरखधंदा उघड - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Nashik Bus fire: नाशिकमधील अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे तिकीट बुकींगच नाही, कशी पटणार ओळख? ‘ट्रॅव्हल्स’वाल्यांचा गोरखधंदा उघड

Nashik Bus fire: नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील तपोवननजिक आज, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि टॅंकरमध्ये घडलेल्या अपघातात निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला; तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. ...

Nashik Bus Fire: नाशिकमधील बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरोडीच्या पंढरी भिलंद यांचा समावेश - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Nashik Bus Fire: नाशिकमधील बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरोडीच्या पंढरी भिलंद यांचा समावेश

Nashik Bus Fire: बोलेरो गाडी आणायला नाशिक येथे जाण्याचा बेत ठरला. त्यानुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढले आणि चुलत भावाला सोबत घेऊन त्यांनी प्रवासाला सुरूवात केली; मात्र नाशिकला पोहचण्यापूर्वीच काळाने झडप घातली. ...

वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण जाहीर

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. होते. ...

अतिवृष्टी... शेतात साचले पाणीच पाणी; कशी करावी सोयाबीन सोंगणी? - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिवृष्टी... शेतात साचले पाणीच पाणी; कशी करावी सोयाबीन सोंगणी?

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला : परिपक्व सोयाबीनला कोंब फुटण्याची भिती ...

सुसाट हवा सुटली अन् भव्यदिव्य टोलनाका जमिनदोस्त; सुदैवाने जिवितहानी टळली, वाशिमनजिकची घटना - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुसाट हवा सुटली अन् भव्यदिव्य टोलनाका जमिनदोस्त; सुदैवाने जिवितहानी टळली, वाशिमनजिकची घटना

तुरळक पाऊस सुरू असताना सुसाट वेगात हवा सुटली अन् क्षणात भव्यदिव्य स्वरूपातील टोलनाका जमिनदोस्त झाला. ...

३१ आडत्यांना दोन कोटींचा गंडा घालणारी सविता पोलिसांच्या हाती लागेना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३१ आडत्यांना दोन कोटींचा गंडा घालणारी सविता पोलिसांच्या हाती लागेना

वाशिमातील प्रकरण : फसवणूक झालेले ३१ आडते न्यायाच्या प्रतिक्षेत ...

‘इडी’ सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करणे बंद करावे- नाना पटोले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘इडी’ सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करणे बंद करावे- नाना पटोले

सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे. ...