लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील पाटील

साहित्य संमेलनावर सरकारकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी, प्रतिमा परदेशी यांची सरकारवर टीका - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साहित्य संमेलनावर सरकारकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी, प्रतिमा परदेशी यांची सरकारवर टीका

अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी रोजी १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

गुन्हा दाखल होऊनही बालकल्याण समितीच्या सदस्यांवर कारवाई नाही, ॲड.रोहिणी खडसे यांचा आरोप - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुन्हा दाखल होऊनही बालकल्याण समितीच्या सदस्यांवर कारवाई नाही, ॲड.रोहिणी खडसे यांचा आरोप

खडके येथील प्रकरण जेव्हा उघडकीस आले तेव्हा त्याच्या चार महिने आधी मुलींनी बालकल्याण समितीकडे तक्रार केली होती. ...

काँग्रेसचे नेते पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधांवर; प्रदेशाध्यक्षांचे आदेश, जिल्हानिहाय सोपविली जबाबदारी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काँग्रेसचे नेते पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधांवर; प्रदेशाध्यक्षांचे आदेश, जिल्हानिहाय सोपविली जबाबदारी

शेतावर गेल्यावर तेथील फोटो व दौऱ्याचा अहवालही प्रदेशाध्यांनी मागितला आहे. ...

गिरीश महाजनांनी चॅलेंज स्विकारावे - एकनाथ खडसे - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश महाजनांनी चॅलेंज स्विकारावे - एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंकडून गिरीश महाजनांना एक रुपया दाव्याची नोटीस. ...

मेहरुणमधील रस्त्याचा वाद, मक्तेदाराचा अर्ज फेटाळला - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेहरुणमधील रस्त्याचा वाद, मक्तेदाराचा अर्ज फेटाळला

जळगाव : मेहरुणमधील वॉर्ड क्र. चा १४ गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामाच्या संदर्भात मक्तेदार सूरज नारखडे यांनी दाखल केलेला ... ...

Jalgaon: महावीर अर्बन सोसायटीवर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई, संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करणार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: महावीर अर्बन सोसायटीवर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई, संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करणार

Jalgaon News: तब्बल ३१ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी जिल्हा बँकेने शहरातील महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली. ...

Jalgaon: मनपा भरती, मुलाखतीसाठी ३७६ उमेदवार पात्र - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: मनपा भरती, मुलाखतीसाठी ३७६ उमेदवार पात्र

Jalgaon News: महापालिकेतील ८६ जागांसाठी कंत्राटी पध्दतीने होणाऱ्या भरतीत ३७६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले असून या उमेदवारांच्या १ व २ नोव्हेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. ...

Jalgaon: जरांगे पाटलांना समर्थन; धानवड येथे मंत्र्यांना गावबंदी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: जरांगे पाटलांना समर्थन; धानवड येथे मंत्र्यांना गावबंदी

Jalgaon News: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून तालुक्यातील धानवड येथे मंत्री, आमदार, खासदार व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...