लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुनील पाटील

 आमदार, आयुक्त वर्कऑर्डर द्या, नाही तर राजीनामा द्या! मेहरुणमधील महिलांचा मनपात ठिय्या   - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : आमदार, आयुक्त वर्कऑर्डर द्या, नाही तर राजीनामा द्या! मेहरुणमधील महिलांचा मनपात ठिय्या  

मेहरुणमधील वॉर्ड क्र.१४ चा गट क्र.२५१ मधील रस्त्याच्या कामाच्या वर्कऑर्डरसाठी महिलांनी सोमवारी थेट महापालिकेत येऊन प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. ...

तिकिटाची इच्छा व्यक्त गैर नाही, पण अंतिम निर्णय पक्षच घेईल- विजय चौधरी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तिकिटाची इच्छा व्यक्त गैर नाही, पण अंतिम निर्णय पक्षच घेईल- विजय चौधरी

प्रदेशाध्यक्ष रावेर, जळगाव दौऱ्यावर येणार ...

उमेदवाराच्याच हातात आहेत ८० गुण, ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले अर्ज बाद - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उमेदवाराच्याच हातात आहेत ८० गुण, ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले अर्ज बाद

जळगाव महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या कंत्राटी भरतीत १०० गुण असणार आहेत ...

आमदारांनी जळगाव शहर खड्ड्यात घातले! उद्धव ठाकरे गटाची सरकारवर टीका - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदारांनी जळगाव शहर खड्ड्यात घातले! उद्धव ठाकरे गटाची सरकारवर टीका

‘होऊ द्या चर्चा’चे सभेत रुपांतर ...

जळगाव मनपा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती अन् सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव मनपा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती अन् सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा

शासनाचा अध्यादेश जारी : मनपाच्या १२०० कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ...

कर्तृत्व शून्य अन् म्हणे 'होऊ द्या चर्चा'!, शिंदे गटाची ठाकरे गटावर टीका - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्तृत्व शून्य अन् म्हणे 'होऊ द्या चर्चा'!, शिंदे गटाची ठाकरे गटावर टीका

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सरकारचा पंचनामा करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य करुन जळगाव ग्रामीण मतदार संघात 'होऊ द्या चर्चा' हे अभियान हाती घेतले आहे. ...

रस्त्यासाठी महिलांचा ठिय्या; आमदारांना द्यावे लागले लेखी आश्वासन - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रस्त्यासाठी महिलांचा ठिय्या; आमदारांना द्यावे लागले लेखी आश्वासन

रामेश्वर कॉलनीतील प्रकार, एकाच रस्त्यासाठी दोन माजी नगरसेवकांचे पत्र ...

मला न विचारता ११ लाखांचे टेंडर कसे भरले? माजी नगरसेवकाची धमकी - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मला न विचारता ११ लाखांचे टेंडर कसे भरले? माजी नगरसेवकाची धमकी

रस्त्याच्या ठेका नवनाथाच्या अंगात : अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, रेकॉर्डिंग व्हायरल ...