लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील काकडे

Washim: रजा घेऊन घरी परतला; अपघातात मृत्यू ओढवला, ट्रक-दुचाकी अपघातात धोत्रा येथील जवानाचा मृत्यू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: रजा घेऊन घरी परतला; अपघातात मृत्यू ओढवला, ट्रक-दुचाकी अपघातात धोत्रा येथील जवानाचा मृत्यू

Washim: ट्रकने दुचाकी वाहनास जबर धडक दिल्याने घडलेल्या अपघातात धोत्रा येथील रहिवासी तथा सैन्यदलात कार्यरत योगेश सुनील आढोळे (२४) या जवानाचा मृत्यू झाला. ...

एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वाशिमात साखळी उपोषण - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वाशिमात साखळी उपोषण

कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ मागील पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. ...

वाशिमात दोन अग्निशस्त्रांसह खंजीर जप्त; तिघांना अटक! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाशिमात दोन अग्निशस्त्रांसह खंजीर जप्त; तिघांना अटक!

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ही धडाकेबाज कारवाई केली. ...

‘समृद्धी’वर तपासले जाणार वाहनांचे टायर; खबरदारीच्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’वर तपासले जाणार वाहनांचे टायर; खबरदारीच्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आजपर्यंत घडलेल्या एकूण अपघातात सर्वाधिक प्रमाण टायर फुटून झाल्याचे निदर्शनास आले आहे. ...

फटाक्यांची आतषबाजी करून मुलीच्या जन्माचे स्वागत; करंजीत साजरा झाला आनंदोत्सव - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फटाक्यांची आतषबाजी करून मुलीच्या जन्माचे स्वागत; करंजीत साजरा झाला आनंदोत्सव

मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर आजही घटलेलाच आहे. हे चित्र बदलण्यासाठी शासनस्तरावरून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येत आहे. ...

दहावीच्या परीक्षेतही मुलीच टाॅपर; जिल्हा विभागात ठरला अव्वल! ९७ शाळांचा निकाल १०० टक्के - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहावीच्या परीक्षेतही मुलीच टाॅपर; जिल्हा विभागात ठरला अव्वल! ९७ शाळांचा निकाल १०० टक्के

रिसोड जिल्ह्यात सर्वाधिक पुढे ...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्याच गळ्यात बाजार समिती सभापतीपदाची माळ - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद अध्यक्षांच्याच गळ्यात बाजार समिती सभापतीपदाची माळ

निवडणूक बिनविरोध : उपसभापतीपदी गावंडे यांची निवड ...

गोवंशाची निर्दयतेने वाहतूक करणारे कारवाईच्या ‘रडार’वर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गोवंशाची निर्दयतेने वाहतूक करणारे कारवाईच्या ‘रडार’वर

वाशिम जिल्ह्यात पाच दिवसांत २६ जनावरांची मुक्तता ...