लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील काकडे

मालेगावात कापड दुकानास आग; ७८ लाखांचे साहित्य जळून खाक - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात कापड दुकानास आग; ७८ लाखांचे साहित्य जळून खाक

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य अवलंबिले. यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

मुरूमाच्या ढिगाराला दुचाकी धडकून एकजण ठार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुरूमाच्या ढिगाराला दुचाकी धडकून एकजण ठार

११ ऑगस्ट रोजी सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. ...

Washim: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, उभ्या कंटेनरला धडकली कार, तीन जण गंभीर जखमी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, उभ्या कंटेनरला धडकली कार, तीन जण गंभीर जखमी

Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील मालेगाव इंटरचेंजनजिकच्या चॅनेल क्रमांक २३९ वर डिझेलची चोरी करून भरधाव वेगात धावणारी कार उभ्या कंटेनरला धडकली. यामुळे मोठा अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. ...

Washim: अमृत योजनेतून २० कोटी मंजूर; रेल्वेस्थानक होणार ‘हायटेक’, रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा झेंडा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: अमृत योजनेतून २० कोटी मंजूर; रेल्वेस्थानक होणार ‘हायटेक’, रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा झेंडा

Washim: रेल्वे मंत्रालयाने देशभरातील स्थानकांच्या विकासाकरिता अमृत भारत स्थानक योजना अंमलात आणली. याअंतर्गत वाशिम रेल्वेस्थानकाच्या सौदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...

वाशिममधील अडाण धरणाच्या पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील अडाण धरणाच्या पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू

म्हसणी येथील रहिवासी बळीराम वरघट हे मोलमजूरी करून अडाण धरणात मासे पकडण्याचे काम करित होते. ...

बदनामीची भिती दाखवून पैशांची मागणी; पत्रकारावर गुन्हा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बदनामीची भिती दाखवून पैशांची मागणी; पत्रकारावर गुन्हा

सुनील काकडे वाशिम : पोलिसांत दाखल तक्रारीच्या अनुषंगाने ‘आरटीआय’अंतर्गत माहिती मागवून त्याआधारे बदनामी करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या ... ...

देशी कट्ट्यासह तीन धारदार खंजीर जप्त; चाैघांवर गुन्हा, वाशिम शहर पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :देशी कट्ट्यासह तीन धारदार खंजीर जप्त; चाैघांवर गुन्हा, वाशिम शहर पोलिसांची कारवाई

दोघांवरही शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ...

वाशिमात लुटमार करणारी टोळी जेरबंद; ‘एलसीबी’कडून ३६ तासांत घटनेचा छडा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात लुटमार करणारी टोळी जेरबंद; ‘एलसीबी’कडून ३६ तासांत घटनेचा छडा

या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास कौशल्य पणाला लावून आरोपी निष्पन्न केले. ...