वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांना महिन्याच्या १५ तारखेपर्यंतही वेतन मिळत नव्हते. ... जिल्ह्यात आजरोजी एकंदरित ९०८ क्षयरुण उपचाराखाली आहेत. त्यातील ३८० क्षयरुग्णांना निक्षय मित्रांनी दत्तक घेतले आहे; ... तक्रारींचा होणार जागीच निपटारा, विविध स्वरूपातील शारिरीक व्यंग असणाऱ्या व्यक्ती विभागीय स्तरावर पोहचून तक्रार मांडू शकत नाही. ... वाहनाचा समोरचा टायर फुटल्याने घडली घटना ... यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष. ... शहरातील पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्सच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्टार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. ... वाशिम जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी सर्वदूर दमदार पाऊस झाला. यादरम्यान रिसोड तालुक्यातील नेतन्सा या गावात अंगावर वीज पडून दोन गुरे ठार झाल्याची घटना घडली. ... अमरावती विभागात क्षमता परीक्षेची वाताहात ...