लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील काकडे

घाण साफ केली, कचरा उचलला; पण त्याचा मोबदला नाही मिळाला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घाण साफ केली, कचरा उचलला; पण त्याचा मोबदला नाही मिळाला

सफाई कामगार, ट्रॅक्टर चालक-मालकांचे बेमुदत उपोषण ...

शॉर्ट सर्किटने लागली आग; रोख रक्कम, साहित्य जळाले, अल्पभूधारक शेतकरी संकटात - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शॉर्ट सर्किटने लागली आग; रोख रक्कम, साहित्य जळाले, अल्पभूधारक शेतकरी संकटात

काटकसरीने घरातील डब्यात ठेवून असलेली ५० हजारांची रक्कम आणि संसारोपयोगी साहित्य त्यात जळून खाक झाले. ...

एसटी-कारची समोरासमोर धडक; माजी आमदार विजयराज शिंदे जखमी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटी-कारची समोरासमोर धडक; माजी आमदार विजयराज शिंदे जखमी

कारंजा आगाराची एम.एच. ४० एन ९७१८ या क्रमांकाची एसटी ५० प्रवासी घेऊन कारंजा येथून अकोलाकडे चालली होती ...

Washim: रानडुकराचा हल्ला; शेतमजूर महिला गंभीर जखमी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: रानडुकराचा हल्ला; शेतमजूर महिला गंभीर जखमी

Washim: शेतात सोयाबीन पिकातील कचरा साफ करित असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने गुंफाबाई मधुकर काकडे (३८) ही महिला गंभीर जखमी झाली. ...

Washim: १०० कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती अखेर उठली, उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: १०० कोटींच्या विकासकामांवरील स्थगिती अखेर उठली, उच्च न्यायालयाचा निर्णय

Washim News: रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांमधील रस्ते, ग्राम विकास, नगर विकास आणि जलसंधारणाच्या सुमारे १०० कोटींच्या विकासकामांना गतवर्षी राज्य शासनाने स्थगिती दिली होती. ...

खासगी कंपन्यांद्वारे शिक्षक भरतीला प्रखर विरोध - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगी कंपन्यांद्वारे शिक्षक भरतीला प्रखर विरोध

शैक्षणिक संघटना तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात ...

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह कामठा शिवारात पावसाने हजेरी लावली. ...

खड्डे बुजवायला पैसे नाहीत; विष खरेदी करायला आहेत का? नितीन गडकरींचा सवाल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खड्डे बुजवायला पैसे नाहीत; विष खरेदी करायला आहेत का? नितीन गडकरींचा सवाल

भाषणाची चित्रफित प्रचंड व्हायरल; अकोला जिल्ह्यातून विभाजन होत वाशिमला १ जुलै १९९८ रोजी स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. चालूवर्षी जिल्ह्याचे राैप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण झाले आहे. ...