लाईव्ह न्यूज :

default-image

सुमित डोळे

छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई

छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी काढले विशेष आदेश ...

गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्हे दाखल मात्र तरीही शाहनूरमियाँ दर्गा चौकात तृतीयपंथीयांची पैशांसाठी दादागिरी

काही नागरिकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडून पैशांसाठी हट्ट सुरूच होता. ...

रस्त्यात अडवणूक, आक्षेपार्ह इशारे करून भीक मागणाऱ्या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यात अडवणूक, आक्षेपार्ह इशारे करून भीक मागणाऱ्या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगरात पोलिसांची कठोर भूमिका, गेल्या काही महिन्यांपासून शहरात प्रत्येक चौक, सिग्नलवर तृतीयपंथीयांनी हैदोस माजवला आहे. ...

पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पती-पत्नीचे वाद सोडवणारा पोलिसांचा ‘भरोसा सेल’च पडला एकाकी

संवेदनशील विभागाचा कारभार अवघ्या ३ कर्मचाऱ्यांवर; ४ वाजताच बंद, नेहमी वर्दळ राहणाऱ्या कार्यालयात आता स्मशान शांतता ...

नोकरीचा कंटाळा, दोन सख्खे शेजारी, बेरोजगार डिप्लोमा होल्डर बनले सोनसाखळी चोर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोकरीचा कंटाळा, दोन सख्खे शेजारी, बेरोजगार डिप्लोमा होल्डर बनले सोनसाखळी चोर

सोनसाखळीवर गोल्ड लोन घेतले, एकाने फ्लॅटचे हप्ते फेडले तर दुसऱ्याने अय्याशित उडवले; व्हॉट्सॲप चॅटवरही संवाद ...

आणखी एका कॉटन उद्योजकाला १ कोटींचा गंडा, तामिळनाडूच्या दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आणखी एका कॉटन उद्योजकाला १ कोटींचा गंडा, तामिळनाडूच्या दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा

लेजर बुकमध्ये देखील खोट्या नोंदी करून मालच घेतला नसल्याचे सांगितले. ...

मुलीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग; वडील, भावाने चाकूने भोसकून जावयाचा केला खून - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीने आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याचा राग; वडील, भावाने चाकूने भोसकून जावयाचा केला खून

प्रेमविवाहानंतर सारे शांत झाल्याचे वाटले; तीन महिन्यानंतर अचानक सासरे, मेव्हण्याने हल्ला करून तरुणाला संपवले ...

देवगिरी किल्ल्यावर उद्या स्वराज्य प्रेरणा दिन, नगरनाका ते दौलताबाद मार्ग जड वाहनांसाठी बंद  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवगिरी किल्ल्यावर उद्या स्वराज्य प्रेरणा दिन, नगरनाका ते दौलताबाद मार्ग जड वाहनांसाठी बंद 

या दरम्यान नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  ...