लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुमित डोळे

मैत्रीण म्हणाली, 'धनलाभासाठी मुलीचा बळी दे'; आईकडून मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैत्रीण म्हणाली, 'धनलाभासाठी मुलीचा बळी दे'; आईकडून मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मैत्रिणीने सांगितले म्हणून उचलले टोकाचे पाऊल, आईच्या भीतीपोटी तरुणीने पाच दिवस जखमांच्या वेदना सहन केल्या ...

तरुणाचे फक्त २ महिन्यांचे वास्तव्य, ९ जणांचे २३ लाख घेऊन गाशा गुंडाळत झाला पसार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तरुणाचे फक्त २ महिन्यांचे वास्तव्य, ९ जणांचे २३ लाख घेऊन गाशा गुंडाळत झाला पसार

छावणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

सिडको बसस्थानकात तोडफोड; एकीकडे ‘शहर बंद’, दुसरीकडे टपऱ्यांवर रात्रभर टवाळखोर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको बसस्थानकात तोडफोड; एकीकडे ‘शहर बंद’, दुसरीकडे टपऱ्यांवर रात्रभर टवाळखोर

अनेक भागांमध्ये सर्रास चहा, सिगारेट, पुड्यांच्या टपऱ्या रात्री उशिरा सुरू राहत असून त्यातूनच सिडको बसस्थानकावर गुंडांनी धिंगाणा घातला. ...

छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा अखेर पोळा फुटला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातील बहुप्रतीक्षित बदल्यांचा अखेर पोळा फुटला

उपनिरीक्षकांच्या कालावधी संपण्याआधीच बदल्या झाल्याने काहींनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. ९ निरीक्षक, ९ एपीआयची, २५ पीएसआयची बदली ...

हल्ल्यात अन्ननलिका तुटलेल्या तरुणाचा सहा दिवसांनी झाला मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हल्ल्यात अन्ननलिका तुटलेल्या तरुणाचा सहा दिवसांनी झाला मृत्यू

शिवीगाळ करून गळा, गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण; पहिले किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याने उस्मानपुरा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ...

६० लाखांची विदेशी दारू घेऊन ट्रकचालक पुण्याऐवजी गेला ‘संपर्क क्षेत्राबाहेर’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६० लाखांची विदेशी दारू घेऊन ट्रकचालक पुण्याऐवजी गेला ‘संपर्क क्षेत्राबाहेर’

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

काबाडकष्टातून घडविलेल्या कुटुंबात आधारवडाची आबाळ; जन्मदात्यांवरच घर सोडण्याची वेळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काबाडकष्टातून घडविलेल्या कुटुंबात आधारवडाची आबाळ; जन्मदात्यांवरच घर सोडण्याची वेळ

मुले म्हणतात, न्यायालयात जाऊ, पण आई-वडील घरात नकोत ...

आदर्श पतसंस्था घोटाळा; पत्नीला अटक होताच, मुख्य आरोपी अडकला सापळ्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श पतसंस्था घोटाळा; पत्नीला अटक होताच, मुख्य आरोपी अडकला सापळ्यात

पत्नी म्हणते, मला फक्त सह्या करायला सांगायचे ...