चालकाचा वाहन परवाना, मोबाइल टँकरच्या केबिनमधून जप्त ... Chhatrapatisambhajinagar Gas Leak: या घटनेमुळे तब्बल ११ तास अर्ध्याअधिक शहराचा श्वास रोखला गेला. ... Chhatrapatisambhajinagar Gas Leak: शहराचा श्वास रोखला! अठरा मेट्रिक टन गॅस घेऊन जाणारा ‘एचपीसीएल’ टँकरचा भीषण अपघात, टँकरचे दोन व्हॉल्व्ह फुटून ५ टन गॅस हवेत ... स्पा सेंटरच्या महिलेसह दोन व्यवस्थापकांना अटक, २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ... शहरातील नामांकित महाविद्यालय, इंग्रजी शाळांचे विद्यार्थीदेखील महागड्या अंमली पदार्थांना आहारी गेल्याचे तीन कारवायांमधून समोर आले. ... लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या ... एआय पद्धतीने पाचव्या सेकंदाला मोबाइलवर दंड ... सुसाट ट्रक उतारावरून थेट ठप्प वाहतुकीत घुसला, ६ दुचाकी, ३ कार, ३ टेम्पो, एका सहलीच्या बसला धडकला ...