लाईव्ह न्यूज :

default-image

सुमित डोळे

विकृतांची क्रूरता! विष लावून ब्रेड, बिस्किट खाऊ घातली; चार पिल्लांसह ९ श्वानांचा तडफडून मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकृतांची क्रूरता! विष लावून ब्रेड, बिस्किट खाऊ घातली; चार पिल्लांसह ९ श्वानांचा तडफडून मृत्यू

बेगमपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...

तोडी नायलॉन मांजाचा विळखा, उंच झेप घेई पाखरा; PSI च्या सतर्कतेने वाचले पक्षाचे प्राण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तोडी नायलॉन मांजाचा विळखा, उंच झेप घेई पाखरा; PSI च्या सतर्कतेने वाचले पक्षाचे प्राण

पोलिस ठाण्याच्या आवारातच नायलॉन मांजात अडकून पडलेला एक पक्षी येऊन पडला  ...

एसीबीची मोठी कारवाई; मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी लाच घेताना अटकेत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसीबीची मोठी कारवाई; मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी लाच घेताना अटकेत

मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी ७ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटकेत ...

आता प्रतिबंधित पदार्थावरील पोलिसांच्या कारवाईतले नमुने अन्न-औषधी प्रशासन स्वीकारणार नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता प्रतिबंधित पदार्थावरील पोलिसांच्या कारवाईतले नमुने अन्न-औषधी प्रशासन स्वीकारणार नाही

अन्न व औषधी प्रशासनाने याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे पोलिसांच्या परस्पर कारवाईला आळा बसणार आहे. ...

ट्रक चालकाची क्रूर हत्या करून टुलबॉक्समध्ये लपवला मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने आले उघडकीस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रक चालकाची क्रूर हत्या करून टुलबॉक्समध्ये लपवला मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने आले उघडकीस

अहिल्यानगरच्या ट्रक चालकाचा छत्रपती संभाजीनगरात आढळला मृतदेह ...

नायलॉन मांजा अखेर पोलिसांच्याच गळ्यावर; पीएसआयचा गळा कापला, प्रकृती गंभीर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नायलॉन मांजा अखेर पोलिसांच्याच गळ्यावर; पीएसआयचा गळा कापला, प्रकृती गंभीर

छत्रपती संभाजीनगरच्या सुधाकर नगरमध्ये गंभीर घटना, गंभीर जखमी पीएसआयवर तातडीने ऑपरेशन ...

आश्चर्यच ! यंदा लाचखोरांमध्ये पंधरा टक्क्यांनी घट; भ्रष्टाचारात छत्रपती संभाजीनगर राज्यात तिसरे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आश्चर्यच ! यंदा लाचखोरांमध्ये पंधरा टक्क्यांनी घट; भ्रष्टाचारात छत्रपती संभाजीनगर राज्यात तिसरे

कोरोनाचे वर्ष वगळता पहिल्यांदाच दहा वर्षांत सर्वाधिक कमी ७०१ कारवाया, १३१६ कारवायांसह २०१४ ठरले होते सर्वाधिक लाचखोरीचे वर्ष ...

क्षुल्लक वाद अन् चाकू थेट तरुणाच्या छातीत आरपार; छत्रपती संभाजीनगरात २४ तासांत २ हत्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्षुल्लक वाद अन् चाकू थेट तरुणाच्या छातीत आरपार; छत्रपती संभाजीनगरात २४ तासांत २ हत्या

छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारी वरचढ, चोवीस तासांमध्ये दोन हत्यांनी शहर हादरले  ...