लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
सुनील केदारांचा एमआरआय नॉर्मल, सीटी अँजिओग्राफीसाठी लागणार वेळ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदारांचा एमआरआय नॉर्मल, सीटी अँजिओग्राफीसाठी लागणार वेळ!

या तपासणीचा अहवाल 'नॉर्मल' आल्यावरच त्यांची मेडिकलमधून सुटी होण्याची शक्यता आहे. ...

केदारांचा मेडिकलमध्ये मुक्काम वाढणार! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केदारांचा मेडिकलमध्ये मुक्काम वाढणार!

मेडिकलच्या वॉर्ड क्र. ५२ या अतिदक्षता विभागात (आयसीयू) आ. केदार यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

‘एम्स’मध्ये लवकरच हृदय प्रत्यारोपण; तिरूपतीच्या संस्थेसोबत सामंजस्य करार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’मध्ये लवकरच हृदय प्रत्यारोपण; तिरूपतीच्या संस्थेसोबत सामंजस्य करार

हृद्य प्रत्यरोपण करणारे दिल्ली नंतर नागपूर एम्स दुसरे ठरणार  ...

नव्या व्हेरियंटचा सामाना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या व्हेरियंटचा सामाना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. ...

नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’ व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’ व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज

६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लवकरच नाकाद्वारे देण्यात येणारे बुस्टर डोस उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...

ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरने मतदान घ्या; समाज क्रांती आघाडीचा मोर्चा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरने मतदान घ्या; समाज क्रांती आघाडीचा मोर्चा

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही दोन मोर्चांनी धडक दिली. ...

पहिल्यांदाच दोन ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवदान; चार रुग्णांना मिळाले नवे जीवन  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्यांदाच दोन ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवदान; चार रुग्णांना मिळाले नवे जीवन 

विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती (झेडटीसीसी) नागपूरअंतर्गत पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत व्यक्तीकडून अवयवदान झाले. ...

मेयो, मेडिकल, डागा रुग्णालयात रुग्णसेवा प्रभावित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकल, डागा रुग्णालयात रुग्णसेवा प्रभावित

संपाचा पहिला दिवस असल्याने काही परिचारिका व कर्मचारी संपात सहभागी झाले नव्हते. ...