लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
नागपूरमध्ये चार वर्षांच्या प्रयत्नानंतर युरोलॉजीमध्ये एमसीएच अभ्यासक्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये चार वर्षांच्या प्रयत्नानंतर युरोलॉजीमध्ये एमसीएच अभ्यासक्रम

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १९९८साली रुग्णसेवेत सुरू झाले. ...

सोसायटीच्या वादातून पोलिस ठाण्यात धिंगाणा, स्वतःचे कपडे फाडत तरुणीकडून कारवाईत अडथळा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोसायटीच्या वादातून पोलिस ठाण्यात धिंगाणा, स्वतःचे कपडे फाडत तरुणीकडून कारवाईत अडथळा 

Crime News: मारहाणीच्या दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी बोलवल्याने एका कुटुंबाने पोलिस ठाण्यातच धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. यावेळी तरुणीने स्वतःचे कपडे फाडून घेत पोलिसांवर आरोपाचा प्रयत्न करताच तिला महिला कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. ...

नागपुरातही ‘ॲडेनो व्हायरस’ने वाढवली चिंता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातही ‘ॲडेनो व्हायरस’ने वाढवली चिंता

Nagpur News पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ‘ॲडेनो व्हायरस’ने कहर केला आहे. मागील २४ तासांत पाच मुलांचा मृत्यूची नोंद आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण असलेतरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत. ...

मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन

Nagpur News ऑटोरिक्षा भाड्यात वाढ करण्यात आली असली तरी शहरात अनेक ऑटोचालक मीटरने प्रवासी वाहतूक करीत नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अशा ऑटोरिक्षांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. ...

शासकीय रुग्णालयाची किडनी प्रत्यारोपणाची प्रतिक्षा संपणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय रुग्णालयाची किडनी प्रत्यारोपणाची प्रतिक्षा संपणार

Nagpur News मिहानमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) किडनी प्रत्यारोपणासाठी आरोग्य विभागाने हिरवी झेंडी दिल्याने शासकीय रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. ...

मेयोच्या परिसरातच बेकायदेशीर औषधांची विक्री! स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली माहिती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोच्या परिसरातच बेकायदेशीर औषधांची विक्री! स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली माहिती

Nagpur News नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने १५ फेब्रुवारी रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मेयोच्या परिसरात बेकायदेशीर औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पकडून तहसील पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

उशिरा मूल हवे, तरुणीही गोठवितात स्त्रीबीज; दोन वर्षात वाढले प्रमाण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उशिरा मूल हवे, तरुणीही गोठवितात स्त्रीबीज; दोन वर्षात वाढले प्रमाण

नागपुरात १० ते १५ महिलांचे ‘एग्ज फ्रीजिंग’ ...

विशेष मुलाखत: शासकीय केंद्रावर ‘नेसल डोस’बाबत प्रस्ताव नाही! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :विशेष मुलाखत: शासकीय केंद्रावर ‘नेसल डोस’बाबत प्रस्ताव नाही!

डॉ. कृष्णा एल्ला : डेल्टा, ओमायक्रॉनवर कोव्हॅक्सिन प्रभावी ...