Nagpur: समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा परिसरात १ जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात होऊन २५ जीव गेले. या अपघातात बचावलेल्या बस चालकाच्या रक्तात 'अल्कोहोल'चे प्रमाण अधिक आढळले होते. ...
Nagpur: ‘एक्यूट मायलॉइड ल्युकेमिया’चे (एएमएल) म्हणजे तीव्र स्वरुपातील रक्ताचा कर्करोगाचे नदान झालेल्या एका ५६ वर्षीय महिलेवर केवळ २१ दिवसांच्या थेरपीने रुग्णाला आराम मिळाला, तिच्या वाढत्या वयाचा विचार करता, ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे डॉक्टरांचे ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाºयांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून संपाचे हत्यार उपसूनही शुक्रवारी तोडगा निघला नाही. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे दोन हजारांवर सैनिक डोक्यावर निळी टोपी आणि हातात काठी घेऊन दीक्षाभूमीवर सज्ज झालेत. ...