लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
मोबाईलच्या व्यसनामुळे नागपुरकरांची उडाली झोप- डॉ. मनीष ठाकरे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईलच्या व्यसनामुळे नागपुरकरांची उडाली झोप- डॉ. मनीष ठाकरे

व्यसन हे केवळ अंमली पदार्थांचेच होते असे नाही, तर स्मार्ट फोनचेही व्यसन लागत असल्याचे पुढे आले आहे. ...

मेडिकलमध्ये आता वृद्धांसाठी स्वतंत्र ओपीडी, सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक तज्ज्ञ देणार सेवा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमध्ये आता वृद्धांसाठी स्वतंत्र ओपीडी, सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक तज्ज्ञ देणार सेवा

Nagpur: वृद्धांचे आजार, त्यांच्या समस्या, गरजा वेगळ्या असतात. याची दखल घेऊन शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ‘जेरियाट्रिक ओपीडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...

लोकनाथ यशवंत यांची बैल कविता पुणे विद्यापीठात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकनाथ यशवंत यांची बैल कविता पुणे विद्यापीठात

यापूर्वी लोकनाथ यशवंत यांच्या ‘बैल’ या कवितेवर 'बाईस्कोप' हा मराठी चित्रपटही येऊन गेला आहे. ...

नागपुरात ‘पिफ’चा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल; मास्टरक्लास आणि चर्चासत्र  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘पिफ’चा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल; मास्टरक्लास आणि चर्चासत्र 

फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत ९ आणि १० मार्च रोजी सकाळी १० ते रात्री ८.३० वाजतापर्यंत एकूण १६ सत्रे असतील. ...

पहिल्यांदाच सरोगेट मदर प्रकरणास मंजूरी; जिल्हा वैद्यकिय मंडळाचा निर्णय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्यांदाच सरोगेट मदर प्रकरणास मंजूरी; जिल्हा वैद्यकिय मंडळाचा निर्णय

सरोगसी कायदाची अंमलबजावणी ...

हृद्य विकाराचा झटका आलेल्यांना वाहतूक पोलिसही वाचवू शकतील, ‘बेसिक लाइफ सपोर्ट’चे दिले प्रशिक्षण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हृद्य विकाराचा झटका आलेल्यांना वाहतूक पोलिसही वाचवू शकतील, ‘बेसिक लाइफ सपोर्ट’चे दिले प्रशिक्षण

या प्रशिक्षणाने रस्त्यावर हृद्य विकाराचा झटका आलेल्यांना वाहतूक पोलिसही वाचविण्यासाठी प्रयत्न करू शकणार आहे.  ...

मेडिकलच्या १० ‘एसीं’वर चोरांचा डल्ला; कॉईल चोरी वाढली, ‘ट्रॉमा’नंतर आता मेडिकलमध्ये चोऱ्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या १० ‘एसीं’वर चोरांचा डल्ला; कॉईल चोरी वाढली, ‘ट्रॉमा’नंतर आता मेडिकलमध्ये चोऱ्या

मंगळवारी मेडिकलच्या शस्त्रक्रिया गृहात लावण्यात आलेल्या सहा ‘एसी’चे कॉईल चोरीला गेल्याचे पुढे आले. ...

मेयोतील अद्ययावत शवचिकित्सा संकुल हे देशातील पहिले असावे - नितीन गडकरी  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोतील अद्ययावत शवचिकित्सा संकुल हे देशातील पहिले असावे - नितीन गडकरी 

या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे उपस्थित होते. ...